Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; 484 जागांसाठी होणार बंपर भरती..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदाच्या एकूण484 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘सब स्टाफ किंवा सफाई कर्मचारी ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Central Bank of India Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 484 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024

या पदांकरिता होणार भरती – सफाई कर्मचारी किंवा सब स्टाफ

इतकी असेल पदसंख्या 484 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग : 850/- रुपये
  • मागासवर्गीय : 175/- रुपये

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

परीक्षा दिनांक : फेब्रुवारी 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.centralbankofindia.co.in

Central Bank of India Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
सफाई कर्मचारी किंवा सब स्टाफ484

Educational qualifications For Central Bank of India Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारी किंवा सब स्टाफ10th standard pass /SSC pass or its equivalent examination pass.

Tentative schedule of events

Activity Tentative Dates
Online registration including edit/ modification of
application by candidates
20.12.2023 to 09.01.2024
Payment of application fees/Intimation charges
(only online mode)
20.12.2023 to 09.01.2024

(Rs. 175/- (inclusive of GST) for
SC/ST/PwBD/EXSM candidates.
Rs. 850 /- (inclusive of GST) for all other candidates)
Download of Call letters for Pre-exam training January 2024
Conduct of Pre-Exam Training (PET) January 2024
Download of call letters for Online Examination January/February 2024
Conduct of Online Examination February 2024
Result of Online Examination February 2024
Call letters for Local language test (Zone wise) March 2024
Conduct of Local language test (Zone wise) March 2024
Provisional selection April 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 January 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Central Bank of India Bharti 2023 details

Organization NameCentral Bank of India
Post NamesSafai Karmchari Cum Sub Staff
Name of ArticleCentral Bank of India Bharti 2024
No. of Vacancies484 Vacancies
Application Last Date09 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.centralbankofindia.co.in

Central Bank of India Bharti 2024: Central Bank of India is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 484 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 09 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee:

  • Open Category: Rs. 850/-
  • Reserve Category : Rs. 175/-

Salary:  Rs. 14,500/- to Rs. 28,145/-

Job Location: Anywhere in India, Maharashtra

Application Starting Date: 20 December 2023

Closing Date for Applications: 09 January 2024

Official Website: www.centralbankofindia.co.in

Central Bank of India Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Safai Karmchari Cum Sub Staff484

Educational qualifications For Central Bank of India Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Safai Karmchari Cum Sub Staff10th standard pass /SSC pass or its equivalent examination pass.

How to apply for Central Bank of India Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 09 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article