CIDCO Bharti 2023: सिडकोमध्ये २३ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

CIDCO Bharti 2023: शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 23 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
CIDCO Bharti 2023

CIDCO Bharti 2023

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) अंतर्गत ‘लेखा लिपिक ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. CIDCO Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 23 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी Recruitment of Accounts Clerk (ibps.in) या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

सिडको भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – लेखा लिपिक (Accounts Clerk)

इतकी असेल पदसंख्या 23 जागा

CIDCO Bharti 2023

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 21 ते 40 वर्षे

नोकरीसाठी उपस्थित राहण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क –

  • जनरल : 1180/- रुपये
  • SC / ST / महिला : 1062/- रुपये

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट cidco.maharashtra.gov.in

CIDCO Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
लेखा लिपिक (Accounts Clerk)23

वेतन श्रेणी : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये

CIDCO Bharti 2023

Educational qualifications For CIDCO Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखा लिपिक
(Accounts Clerk)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com. / BBA / BMS Accountancy Financial Management / Cost Accounts / Management Accounting / Auditing + कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही.

Important Dates

CIDCO Bharti 2023

इतर महत्वाच्या सूचना..

१) पात्र उमेदवारांनी उपरोक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या संकेतस्थळावर दि. 09.12.2023 पासून दि.08.01.2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.

2) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित वा रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील. वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणाच्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा नियमानुसार विचार केला जाईल. तसेच भरती प्रक्रिये संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील, याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

3) ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे, अशा उमेदवारांनादेखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. सदर पदभरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.

4) अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक माहिती भरणे आवश्यक आहे.

5) उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदोपत्रांची संपूर्ण माहितीची छाननी करण्यात आल्यानंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे.

6) इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या मागासवर्ग उमेदवारांचा आरक्षित पदांकरीता विचार केला जाणार नाही.

7) उमेदवारास परीक्षा / प्रमाणपत्र पडताळणी इत्यादी करीता स्वखर्चाने यावे लागेल.

8) ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल.

१) उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास https://cgrs.ibps.in/ या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्रमांक 1800222 366/1800 103 4566 वर संपर्क साधावा.

10) परीक्षेचे प्रवेश पत्र वरील संकेतस्थळावरून स्वतः डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.

11) पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.

12) भरती प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत लॉग इन आयडी नंबर तसेच पासवर्ड जतन करुन ठेवावा तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेल कायम ठेवावा.

13) अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 January 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


CIDCO Bharti 2023 details

Organization NameCity and Industrial Development Corporation of Maharashtra Limited
Post NamesAccounts Clerk
Name of ArticleCIDCO Bharti 2023
No. of Vacancies23 Vacancies
Application Last Date08 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitecidco.maharashtra.gov.in

CIDCO Bharti 2023: City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 23 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 08 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee:

  • General Category : Rs. 1180/-
  • SC/ ST / Women: Rs. 1062/-

Salary: Rs. 25,500/- to Rs. 81,100/-

Application Starting Date: 09 December 2023

Closing Date for Applications: 08 January 2024

Official Website: cidco.maharashtra.gov.in

CIDCO Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Accounts Clerk23

Educational qualifications For CIDCO Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Accounts ClerkB. Com / BBA / BMS Accountancy / Financial Management / Accounts Cost / Management Accounting / Auditing from a recognized University + No experience needed.

How to apply for CIDCO Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 08 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article