DFSL Bharti 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती; विविध पदांच्या 125 जागा भरणार..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

DFSL Bharti 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदाच्या एकूण 125 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
DFSL Bharti 2024
DFSL Bharti 2024

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई (DFSL) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `वैज्ञानिक सहायक (गट – क), वैज्ञानिक सहाय्यक (सायबर क्राईम , टेप विश्लेषण ) , वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र ) (गट क ) , सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क )इत्यादी.. या जागा भरण्यात येणार आहे. DFSL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 125 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

DFSL भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 125 जागा

💸 वेतन : 21,700/- रुपये ते 1,24,000/- रुपये

वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत (SC / ST: 05 वर्षे सवलत ; OBC: 03 वर्षे सवलत )

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • 1000/- रुपये (SC / ST: 900/- रुपये)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट dfsl.maharashtra.gov.in

DFSL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
वैज्ञानिक सहायक (गट – क)54
वैज्ञानिक सहाय्यक (सायबर क्राईम , टेप विश्लेषण )15
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र ) (गट क )02
सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क )30
वरिष्ठ लिपिक (भांडार ) (गट – क )05
जुनियर लॅबोरेटरी असिस्टंट18
मॅनेजर कँटीन (गट – क )01

Educational qualifications For DFSL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहायक
(गट–क)
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून विज्ञान शाखेतील केमिस्ट्री पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी
वैज्ञानिक सहाय्यक (सायबर क्राईम , टेप विश्लेषण )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी (फिजिक्स) / कॉम्पुटर / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी किंवा इंजिनिअरिंग पदवी (कॉम्प्युटर) / इलेक्ट्रॉनिक्स किंवा B. Sc. (फॉरेन्सिक सायन्स ) किंवा PG डिप्लोमा (डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक आणि संबंधित कायदा)
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र )
(गट क)
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क )मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 12 वी सायन्स पास
वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट – क )मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 12 वी सायन्स पास
जुनियर लॅबोरेटरी असिस्टंटमान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 10 वी सायन्स पास
मॅनेजर कँटीन (गट–क)मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 10 वी सायन्स पास + केटरिंग क्षेत्रातील 03 वर्षाचा अनुभव

Important Dates

DFSL Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


DFSL Bharti 2024 details

Organization NameDirectorate of Forensic Science Laboratories (DFSL)
No. of Vacancies125 Vacancies
Application Last Date27 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitedfsl.maharashtra.gov.in

DFSL Bharti 2024: Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 125 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 27 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

DFSL Jobs Vacancy 2024

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 1000/- (SC / ST: Rs. 900)

Age Criteria: Up to 28 years (SC / ST: 05 years relaxation; OBC: 03 years relaxation)

↘️ Salary: Rs. 21,700/- to Rs. 1,24,000/-

📍 Job Location: Mumbai (Maharashtra)

Closing Date for Applications: 27 February 2024

Official Website: dfsl.maharashtra.gov.in

How to apply for DFSL Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 27 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article