DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात २८९ जागांसाठी भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील विविध पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये एकूण 289 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.  उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `रचना सहायक (गट ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)’  या जागा भरण्यात येणार आहे. DTP Maharashtra Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 289 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी cdn3.digialm.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 289 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ: 05 वर्षे सूट)

📋 अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग 1000/- रुपये (मागासवर्गीय 900/- रुपये)

📍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

DTP Maharashtra Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या
रचना सहायक (गट ब)261
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)09
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)19

Educational Qualifications for DTP Maharashtra Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रचना सहायक (गट ब)स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य /नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशात्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा 
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 120 श.प्र. मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. 
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)i) 10 वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 100 श.प्र. मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. 

Important Dates

DTP Maharashtra Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

DTP Maharashtra Bharti 2024 details

Organization NameMaharashtra Directorate Town Planning and Department 
Post NamesPlanning Assistant (Group B), Higher Grade Stenographer (Group B), Lower Grade Stenographer (Group B)
No. of Vacancies289
Application Last Date29 August 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitemaharashtra.gov.in

DTP Maharashtra Bharti 2024: Maharashtra Directorate Town Planning and Department is recruiting for various positions. This department is recruiting for the 289 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 29 August 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Open Category: Rs.1000/- (Reserved Category: Rs. 900/-)

Age limit – 18 to 38 Years as on 29 August 2024 (Reserved Category/EWS – 05 Years Relaxation)

📍 Job Location: All Maharashtra

Closing Date for Applications: 29 August 2024

Official Website: maharashtra.gov.in

DTP Maharashtra Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Planning Assistant (Group B)261
Higher Grade Stenographer (Group B)09
Lower Grade Stenographer (Group B)19

Educational Qualifications for DTP Maharashtra Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Planning Assistant (Group B)Diploma in Architecture or Rural and Architecture/Civil and Rural or Architecture or Construction Technology
Higher Grade Stenographer (Group B)i) 10th Pass ii) Short Hand Writing 12 wpm. iii) English Typing 40 wpm. OR Marathi Typing 30 wpm
Lower Grade Stenographer (Group B)i) 10th Pass Passed ii) Short Hand Writing 100 wpm. iii) English Typing 40 wpm OR Marathi Typing 30 wpm.

How to apply for DTP Maharashtra Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 29 August 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article