EIL Bharti 2024: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; असा करा अर्ज..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

Engineers India Limited Bharti 2024: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 43 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
EIL Bharti 2024
EIL Bharti 2024

इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या जागा भरण्यात येणार आहे. Engineers India Limited Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 43 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. 14 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी engineersindia.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee).

👉 इतकी असेल पदसंख्या 43 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट engineersindia.com

Engineers India Ltd. Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावएकूण पदे
मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग)43

Educational qualifications For EIL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
केमिकल इंजिनिअरिंगमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये
B. E / B. Tech. + GATE 2024
07
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये
B. E / B. Tech. + GATE 2024
21
सिव्हिल इंजिनिअरिंगमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये
B. E / B. Tech. + GATE 2024
15

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


EIL Bharti 2024 details

Organization NameEngineers India Limited (EIL)
Post NamesManagement Trainee
Name of ArticleEngineers India Limited Bharti 2024
No. of Vacancies43 Vacancies
Application Last Date05 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteengineersindia.com

Engineers India Limited Bharti 2024:  Engineers India Limited (EIL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 43 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 05 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

Closing Date for Applications: 05 March 2024

Official Website: engineersindia.com

Engineers India Limited Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Management Trainee43

EIL is seeking to hire committed and passionate engineering graduates as Management Trainees in following disciplines through GATE-2024,

S.NO.DISCIPLINEGATE PAPERCODEVACANCIES*
01ChemicalChemical EngineeringCH07
02MechanicalMechanical EngineeringME21
03CivilCivil EngineeringCE15

Educational qualifications For EIL Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Management TraineeEngineering Graduate in Chemical / Mechanical / Civil ( B. E. / B. Tech.) + GATE 2024

EIL Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Reservation for SC/ST/OBC (Non Creamy Layer) /EWS/ Persons with Disabilities candidates shall be as per Govt. guidelines.
  3. Interested and eligible candidates who wish to apply for the position of Management Trainee in Engineers India Limited should appear in GATE-2024 examination in one of the above engineering disciplines.
  4. Eligible candidates will also be required to apply separately on below mentioned EIL website. The detailed advertisement outlining, eligibility criteria and other information shall be released on the Company’s website at “http://www.engineersindia.com“. Online submission of application is permitted for eligible candidates on website between 0000 hours on 14.02.2024 till 2359 hours on 05.03.2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article