---Advertisement---

ESIC Pune Bharti 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!!

Published on: 04/12/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

ESIC Pune Bharti 2024:  कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत विविध पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 50 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनाची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 10 ते 17 डिसेंबर 2024 आहे. मुलाखतीचे ठिकाण खाली देण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

ESIC Pune Bharti 2024

ESIC Pune Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 50

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.सुपरस्पेशालिस्ट (FTSS/PTSS)02
02.स्पेशालिस्ट (FTS/PTS)08
03.सिनिअर रेसिडेंट40

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र 01: i) MBBS ii) MD/DNB/DM iii) 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र 02: i) MBBS ii) MD/MS/DNB/BDS iii) 03 ते 05 वर्षे अनुभव 
  • पद क्र 03: i) MBBS ii) MD/MS/DNB/BDS

वयोमर्यादा /Age Limit: 45 ते 69 वर्षे

अर्ज शुल्क/Application Fee: नाही

नोकरीचे ठिकाण/Job Location: पुणे

मुलाखतीची तारीख: 10 ते 17 डिसेंबर 2024

मुलाखतीचे ठिकाण: ESIC Hospital, Sr. No. 690, Bibvewadi, Pune- 37

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.esic.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट