---Advertisement---

GAIL Bharti 2024: गेलं इंडिया लिमिटेडमध्ये 275 जागांची भरती

Published on: 14/11/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

GAIL Bharti 2024: गेलं इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 275 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

GAIL Bharti 2024

GAIL Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 275

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.सिनिअर इंजिनिअर98
02.सिनिअर ऑफिसर129
03.सिनिअर ऑफिसर (Medical Services)01
04.ऑफिसर (Laboratory)16
05.ऑफिसर (Security)04
06.ऑफिसर (Official Language)13
07.चीफ मॅनेजर14

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र. 01: i) 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र. 02: i) 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CMA (ICWA) किंवा पदवीधर + MBA किंवा LLB ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र. 03: i) MBBS ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र. 04: i) 60 टक्के गुणांसह M.Sc. (Chemistry) ii) 03 वर्ष अनुभव
  • पद क्र. 05:  i) 60 टक्के गुणांसह पदवीधर ii) 03 वर्ष अनुभव
  • पद क्र. 06: i) 60 टक्के गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्ष अनुभव
  • पद क्र. 07: i) 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied Economics / Business Economics / Econometrics) किंवा 55 टक्के गुणांसह LLB +12 वर्षे अनुभव किंवा 09 वर्षे अनुभव.  

वयोमर्यादा /Age Limit:

  • पद क्र. 01 व 02: 28 वर्षांपर्यंत 
  • पद क्र. 03 व 04: 32 वर्षांपर्यंत 
  • पद क्र. 05:  45 वर्षांपर्यंत 
  • पद क्र. 06: 35 वर्षांपर्यंत 
  • पद क्र. 07: 40/43 वर्षांपर्यंत 

अर्ज शुल्क/Application Fee: General/OBC/EWS:200/- रुपये (फी नाही)

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 11 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: gailonline.com

जाहिरात/Notification PDF
पद क्र. 01 ते 06: CLICK HERE
पद क्र. 07: CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट