GIC Bharti 2024: जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 110 जागांची भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

GIC Bharti 2024: तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी असून  जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ‘अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)’ या पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 110 जागांसाठी ही भरती होईल. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
GIC Bharti 2024

GIC Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 110

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)110

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E./B. Tech (Civil / Aeronautical / Marine / Mechanical / Electrical / Computer Science / Information Technology / Electronics & Electrical / Telecommunication / Electronics & Communication) किंवा 60 टक्के गुणांसह MBBS/B. Com (SC/ST: 55 गुण) 

वयोमर्यादा /Age Limit: 21 ते 30 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee: General/OBC/EWS:1000/- (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)

नोकरीचे ठिकाण/Job Location:  संपूर्ण भारत 

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 04 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 19 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: gicofindia.com

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट


Share This Article