HAL Bharti 2024: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 580 जागांसाठी भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

HAL Bharti 2024: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती एकूण 580 जागांसाठी होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
HAL Bharti 2024 

HAL Bharti 2024 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे होणाऱ्या या भरतीमध्ये `ITI अप्रेंटिस, इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस’ या जागा भरण्यात येणार आहे. HAL Bharti 2024  या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 580 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 580 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही 

📍 नोकरीचे ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईटhal-india.co.in

HAL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या
ITI अप्रेंटिस324
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस105
डिप्लोमा अप्रेंटिस71
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस80

Educational Qualifications for HAL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिसi) 10 उत्तीर्ण ii) ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture) Tool & Die Maker (Die & Mould)/ Turner / Machinist / Machinist (Grinder)/ Electrician / Electronics Mechanic / Draughtsman (Mechanical) / Refrigeration and Air Conditioning Mechanic / Painter (General) / Carpenter / Sheet Metal Worker / COPA/Welder/Stenographer)
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिसइंजिनिअरिंग पदवी (Aeronautical / Computer / Civil / Electrical / Electrical / Electronics & Telecommunication / Production) / B. Pharm
डिप्लोमा अप्रेंटिसइंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical / Civil / Computer Electrical / Electronics & Telecommunication / Mechanical) / DMLT
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिसBA/ B.Sc./ B. Com /BBM / हॉटेल मॅनेजमेंट पदवी / B.Sc. (Nursing)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
जाहिरात PDF पद क्र. 01: CLICK HERE
पद क्र. 02 ते 04: CLICK HERE
ऑनलाईन नोंदणीपद क्र. 01: CLICK HERE
पद क्र. 02 ते 04: CLICK HERE
ऑनलाईन अर्जपद क्र. 01: CLICK HERE
पद क्र. 02 ते 04: CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

HAL Bharti 2024 details

Organization NameHindustan Aeronautics Limited
Post NamesITI Apprentice, Engineering Graduate Apprentice, Diploma Apprentice, Non-Technical Graduate Apprentice
No. of Vacancies580
Application Last Date31 August 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitehal-india.co.in

HAL Bharti 2024: Hindustan Aeronautics Limited is recruiting for various positions. This department is recruiting for the 580 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 31 August 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: No Fee

📍 Job Location: Nashik (Maharashtra)

Closing Date for Applications: 31 August 2024

Official Website: hal-india.co.in

HAL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
ITI Apprentice324
Engineering Graduate Apprentice105
Diploma Apprentice71
Non-Technical Graduate Apprentice80

Educational Qualifications for HAL Bharti 2024

Name of PostEducational Qualification
ITI Apprenticei) 10th Pass ii) ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture) Tool & Die Maker (Die & Mould)/ Turner / Machinist / Machinist (Grinder)/ Electrician / Electronics Mechanic / Draughtsman (Mechanical) / Refrigeration and Air Conditioning Mechanic / Painter (General) / Carpenter / Sheet Metal Worker / COPA/Welder/Stenographer)
Engineering Graduate ApprenticeEngineering Graduate (Aeronautical / Computer / Civil / Electrical / Electrical / Electronics & Telecommunication / Production) / B. Pharm
Diploma ApprenticeEngineering Diploma (Aeronautical / Civil / Computer Electrical / Electronics & Telecommunication / Mechanical) / DMLT
Non-Technical Graduate ApprenticeBA/ B.Sc./ B. Com/BBM / Hotel Managment / B.Sc. (Nursing)

How to apply for HAL Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 31 August 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDFPost No. 01: CLICK HERE
Post No. 02 to 04: CLICK HERE
Online RegistrationPost No. 01: CLICK HERE
Post No. 02 to 04: CLICK HERE
Online ApplicationPost No. 01: CLICK HERE
Post No. 02 to 04: CLICK HERE
Official WebsiteCLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात 330 जागांची नवीन भरती 
RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी मोठी भरती 
Gail Bharti 2024: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती 

TAGGED:
Share This Article