ICAR-NBSSLUP Bharti 2023: नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे प्लॅनिंग विभागात भरती..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

ICAR-NBSSLUP Bharti 2023: नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग  अंतर्गत विविध पदाच्या एकूण 02 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
ICAR-NBSSLUP Bharti 2023

ICAR-NBSSLUP Bharti 2023

नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल – I (IT) आणि यंग प्रोफेशनल – I (पेन्शन विभाग)‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ICAR-NBSSLUP Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 02 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

ICAR-NBSSLUP भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – यंग प्रोफेशनल – I (IT), यंग प्रोफेशनल – I (पेन्शन विभाग).

इतकी असेल पदसंख्या 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा : 21 45 वर्षापर्यंत (SC / ST: 05 वर्षे सूट )

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा : ICAR – National Bureau of Soil Survey and Land Planning, Amravati Road Nagpur – 440033

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट nbsslup.in

ICAR-NBSSLUP Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
यंग प्रोफेशनल – I (IT)01
यंग प्रोफेशनल – I (पेन्शन विभाग)01

Educational qualifications For ICAR-NBSSLUP Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल – I (IT)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / आर्टिफिशियल इंटेलिजन्स / ऑपरेटिंग सिस्टिम / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये किमान 60% गुणांसह पदवी

एक वर्ष कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य.
यंग प्रोफेशनल – I (पेन्शन विभाग)मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून B. Com. / BBA / BBS
एक वर्ष कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


ICAR-NBSSLUP Bharti 2023 details

Organization NameICAR Soil Survey and Land Use Planning
Post NamesYoung Professional – I (IT), Young Professional – I (Pension Section).
Name of ArticleICAR-NBSSLUP Bharti 2023
No. of Vacancies02 Vacancies
Application Last Date02 January 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitenbsslup.in

ICAR-NBSSLUP Bharti 2023: ICAR Soil Survey and Land Use Planning is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 02 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 02 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

Salary: Rs. 30,000/-

Job Location: Nagpur (Maharashtra)

Address: ICAR – National Bureau of Soil Survey and Land Planning, Amravati Road Nagpur – 440033

Application Starting Date: 02 January 2024

Official Website: nbsslup.in

ICAR-NBSSLUP Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Young Professional – I (IT)01
Young Professional – I (Pension Section)01

Educational qualifications For ICAR-NBSSLUP Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Young Professional – I (IT)Essential-Graduates with at least 60% marks in Computer Application/Information Technology/ Computer Science/ Artificial Intelligence/ Operating Systems/ Software Engineering/ Computer Graphics.
Desirable- Knowledge and minimum one year working experience in GEM and store.
Young Professional – I (Pension Section)Essential B.COM/BBA/BBS (with minimum 60% marks from a recognized university with minimum 1 year of experience in relevant field)
Desirable- Knowledge of IT applications, virtual meeting platforms and computer skills (MS Word, Excel, Power point, Tally, etc) will be added advantage.
Preference will be given to candidate pursuing CA/CS/ICWA.

How to apply for ICAR NBSSULP Recruitment 2023

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As mentioned on the official website last date to apply is 02 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article