IDBI Bank Bharti 2024: आयडीबीआय बँकेत 600 जागांची भरती

mahamarathijobs.com
2 Min Read

IDBI Bank Bharti 2024: आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 600 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 600

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक500
02.कृषी मालमत्ता अधिकारी100

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र. 01: i) 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD: ५५ टक्के गुण) ii) संगणक / IT संबंधित क्षेत्रात प्रवीणता  
  • पद क्र. 02:  i) 60 टक्के गुणांसह B.Sc./ B.Tech /B. E (Agriculture Horticulture, Agriculture Engineering, Fishery Science/ Engineering, Animal Husbandry, Veterinary Science, Forestry, Dairy Science / Technology, Food Science / Technology, Pisciculture, Agro Forestry Sericulture) ii) संगणक / IT संबंधित क्षेत्रात प्रवीणता

वयोमर्यादा /Age Limit: 20 ते 25 वर्षे  (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) 

अर्ज शुल्क/Application Fee: 1050/- रुपये  (SC/ST/PWBD: 250/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 30 नोव्हेंबर 2024

IDBI Bank Bharti 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.idbibank.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट


Share This Article