IIIT Pune Bharti 2024: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ५४ जागांसाठी भरती..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

IIIT Pune Bharti 2024: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे (IIIT Pune) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 54 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IIIT Pune Bharti 2024
IIIT Pune Bharti 2024

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `असिस्टंट प्रोफेसर , असिस्टंट रजिस्ट्रार , ज्युनियर अधीक्षक , फिजिकल ट्रेनिंग कम योग प्रशिक्षक , ज्युनियर टेक्निशियन आणि ज्युनियर असिस्टंट या जागा भरण्यात येणार आहे. IIIT Pune Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 54 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

आयआयटी पुणे भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 54 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

📌 अर्ज पाठवण्याचा पत्ता : Director, IIIT Pune, Survey No. 9/12/2, Ambegaon BK, Sinhagad Institute Road, Pune – 41104.

📋 अर्ज शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट www.iiitp.ac.in

IIIT Pune Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor)39
असिस्टंट रजिस्ट्रार (Assistant Registrar)02
ज्युनियर अधीक्षक (Junior Superintendent)04
फिजिकल ट्रेनिंग कम योग प्रशिक्षक
(Physical Training cum Yoga Trainer)
01
ज्युनियर टेक्निशियन (Junior Technician)03
ज्युनियर असिस्टंट (Junior Assistant)05

Educational qualifications For IIIT Pune Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor)मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह पदवीधर आणि संबंधित विषयात पदवीधर
असिस्टंट रजिस्ट्रार (Assistant Registrar)मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान % गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य शिक्षण
ज्युनियर अधीक्षक (Junior Superintendent)संबंधित क्षेत्रातील सहा वर्षे अनुभवासह प्रथम श्रेणीतुन पदवी
फिजिकल ट्रेनिंग कम योग प्रशिक्षक
(Physical Training cum Yoga Trainer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर , शारीरिक शिक्षण (B. P. Ed.) अधिक तीन वर्षे अनुभव
ज्युनियर टेक्निशियन (Junior Technician)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनिअरिंग / आयटी मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी
ज्युनियर असिस्टंट (Junior Assistant)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर ऑपरेशनच्या ज्ञानासह बॅचलर पदवी

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF-1 स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
जाहिरात PDF-2 स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


IIIT Pune Bharti 2024 details

Organization NameIndian Institute of Technology Pune
No. of Vacancies54 Vacancies
Application Last Date18 March 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.iiitp.ac.in

IIIT Pune Bharti 2024: Indian Institute of Technology Pune is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 54 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 18 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: No Fee

↘️ Salary: Rs. 21,000/- to Rs. 1,77,500/-

📍 Job Location: Pune (Maharashtra)

📌 Address: Director, IIIT Pune, Survey No. 9/12/2, Ambegaon BK, Sinhagad Institute Road, Pune – 411041.

Closing Date for Applications: 18 March 2024

Official Website: www.iiitp.ac.in

IIIT Pune Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Assistant Professor39
Assistant Registrar02
Junior Superintendent04
Physical Training cum Yoga Instructor01
Junior Technician03
Junior Assistant05

Educational qualifications For IIIT Pune Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Assistant ProfessorDegree with first class + PhD
Assistant RegistrarMaster’s Degree with at least 55%
Junior SuperintendentFirst Class Degree + 06 years experience
Physical Training cum Yoga InstructorGraduation in Physical Education (B. P. Ed.) + 03 years education
Junior TechnicianComputer Science & Engineering / Information Technology Diploma / Bachelor’s Degree
Junior AssistantDegree with knowledge of Computer Operations Knowledge

How to apply for IIIT Pune Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 18 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF1 : CLICK HERE
Notification PDF2 : CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article