INCOIS Bharti 2024: भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती; सविस्तर माहिती वाचा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

INCOIS Bharti 2024: भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत विविध पदाच्या एकूण 39 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
INCOIS Bharti 2024
INCOIS Bharti 2024

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (INCOIS) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `प्रोजेक्ट सायंटिस्ट – III , प्रोजेक्ट सायंटिस्ट – II , प्रोजेक्ट सायंटिस्ट – I , एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट ) , एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन) या जागा भरण्यात येणार आहे. INCOIS Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 39 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://vacancies.incois.gov.in/jobs/incois0124/home.jsp या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

INCOIS भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – प्रोजेक्ट सायंटिस्ट – III, प्रोजेक्ट सायंटिस्ट – II, प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट ), एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन).

👉 इतकी असेल पदसंख्या 39 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट incois.gov.in

INCOIS Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III
( Project Scientist – III )
01
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II
( Project Scientist – II )
12
प्रोजेक्ट सायंटिस्ट – I
( Project Scientist – I )
23
एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट )
Expert Consultant ( Scientist )
02
एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन)
Expert Consultant ( Admin )
01

Educational qualifications For INCOIS Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III
( Project Scientist – III )
एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन)
Expert Consultant ( Admin )
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II
( Project Scientist – II )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Oceanography / Ocean Engineering / Physical Oceanography / Climate Sciences / Meteorology / Atmospheric Sciences / Geomatics / Geospatial Sciences / Environmental Engineering / Information Technology / Computer Applications / Business Administration / Management Studies) + 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट – I
( Project Scientist – I )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Atmospheric Sciences / Climate Sciences / Meteorology / Physical Oceanography / Physics Oceanography / Physics / Mathematics / Geophysics / Biological Oceanography / Marine Biology / Marine Chemistry / remote Sensing & GIS / Geospatial Sciences / Spatial Information Technology / Computer Science / Computer Sciences किंवा 60 % गुणांसह B. E. / B. Tech (Computer Sciences / IT / Civil)
एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट )
Expert Consultant ( Scientist )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी ( Electronics / Electronics and Telecommunication) Doctorate Degree ( Ocean Sciences / Atmospheric Science / Marine Sciences / Physics किंवा Masters Degree in Technology in Ocean / Atmospheric Science ) + 02 वर्षे अनुभव
एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन)
Expert Consultant ( Admin )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 20 वर्षे अनुभव

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Indian National Center for ocean information Services Bharti 2024 details

Organization NameIndian National Center for ocean information Services
No. of Vacancies39 Vacancies
Application Last Date01 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteincois.gov.in

INCOIS Bharti 2024: Indian National Center for ocean information Services is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 39 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 01 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: NO FEE

↘️ Salary: Rs. 56,000/- to Rs. 78,000/-

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 01 March 2024

Official Website: incois.gov.in

INCOIS Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Project Scientist – III01
Project Scientist – II12
Project Scientist – I23
Expert / Consultant (Scientific)02
Expert / Consultant (Admin)01

How to apply for INCOIS Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 01 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article