(मुदतवाढ) India Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 320 जागांची भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

India Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात विविध पदाच्या एकूण 320 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 10 जुलै 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
India Coast Guard Bharti 2024

India Coast Guard Bharti 2024

भारतीय तटरक्षक दलात अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `नाविक (General Duty), यांत्रिक (General Duty)’ या जागा भरण्यात येणार आहे. India Coast Guard Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 320 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 10 जुलै 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी cgept.cdac.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारतीय तटरक्षक दल भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – नाविक (General Duty), यांत्रिक (General Duty)

👉 इतकी असेल पदसंख्या 320 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC: 300/- रुपये (SC/ST: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख :  13 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024 10 जुलै 2024

👨‍💻 परीक्षा – सप्टेंबर/नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट indiancoastguard.gov.in

India Coast Guard Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
नाविक (General Duty)260
यांत्रिक (General Duty)60

Salary Details for India Coast Guard Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
नाविक (General Duty)21700/-रुपये (Pay Level 3)
यांत्रिक (General Duty)29200/-रुपये (Pay Level 5)

Educational qualifications For India Coast Guard Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नाविक (General Duty)मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 12 वी उत्तीर्ण (Maths & Physics)
यांत्रिक (General Duty)मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी आणि 12वी उत्तीर्ण 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

The candidate has to take following tests depending on post applied:

India Coast Guard Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 10 जुलै 2024 आहे.

India Coast Guard Bharti 2024 details

Organization NameIndian Coast Guard 
Post NamesNavik (General Duty), Yantrik (General Duty)
Name of ArticleIndia Coast Guard Bharti 2024
No. of Vacancies320 Vacancies
Application Last Date03 July 2024 03 July 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websiteindiancoastguard.gov.in

India Coast Guard Bharti 2024: Indian Coast Guard is recruiting for various positions. This department is recruiting for the 320 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 03 July 2024 03 July 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC: Rs.300/- (SC/ST: No Fee)

💸 Salary: Rs. 21700/- (Pay Level 3) to Rs. 29200/-(Pay Level 5)

📍 Job Location: All India

Application Starting Date: 13 June 2024

Closing Date for Applications: 03 July 2024 03 July 2024

👨‍💻 Exam: September/November 2024 & April 2025

Official Website: indiancoastguard.gov.in

India Coast Guard Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Navik (General Duty)260
Yantrik (General Duty)60

Salary Details for India Coast Guard Recruitment 2024

पदाचे नावSalary
नाविक (General Duty)Rs. 21700/- (Pay Level 3)
यांत्रिक (General Duty)Rs. 29200/-रुपये (Pay Level 5)

Educational qualifications For India Coast Guard Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Navik (General Duty)12th Pass (Maths & Physics)
Yantrik (General Duty)10th Pass + 03-04 Year Engineering Diploma ( (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) Or 10th & 12th Pass + 02-03 Year Engineering Diploma (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

How to apply for India Coast Guard Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 03 July 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article