India Post Bharti 2023: भारतीय पोस्ट खात्यात मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

India Post Bharti 2023

India Post Bharti 2023 : भारतीय डाक विभागामध्ये १८९९ जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये विविध पदाच्या पदांसाठी अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
India Post Bharti 2023

India Post Bharti 2023

भारतीय डाक विभाग अंतर्गत ‘पोस्टल सहाय्यक , सहाय्यक वर्गीकरण , पोस्टमन , मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ ‘ या पदाची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. India Post Bharti 2023 अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आहे. या पदांसाठी एकूण १८९९ रिक्त आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी dopsportsrecruitment.cept.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भारतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी समजून घ्यायच्या असतील तर अधिकृत जाहिरातीची PDF आवश्य वाचा. या सोबत तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स हवे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा खाली देण्यात आलेल्या आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला लोगो वर क्लिक करावे.

India Post Bharti 2023 details

  • या पदांकरिता होणार भारती – पोस्टल सहाय्यक , सहाय्यक वर्गीकरण , पोस्टमन , मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ.
  • इतकी असेल पदसंख्या – १८९९ जागा
  • वेतन श्रेणी : दरमहा 18,000 – 81,100/- रुपये
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही….
  • अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्ग : 100/- रुपये, राखीव (SC / ST) प्रवर्ग : फी नाही
  • अर्ज पद्धती ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

India Post Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपद संख्या
पोस्टल सहाय्यक598
सहाय्यक वर्गीकरण143
पोस्टमन583
मेल गार्ड03
मल्टी टास्किंग स्टाफ570

Educational qualifications For India Post Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोस्टल सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान
सहाय्यक वर्गीकरणमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान
पोस्टमन12 वी परीक्षा उत्तीर्ण + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान
मेल गार्ड12 वी परीक्षा उत्तीर्ण + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान
मल्टी टास्किंग स्टाफ10 वी परीक्षा उत्तीर्ण + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान

विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Important Dates

India Post Bharti 2023

How To Apply

  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज 10 नोव्हेंबर 2023  या तारखेपासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता या जाहिरातीची PDF आवश्य वाचावी.
  • अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

India Post Bharti 2023 details

Organization NameIndian Postal Department
Post NamesPostal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, Multi Tasking Staff.
Name of ArticleIndia Post Bharti 2023
No. of Vacancies1899 Vacancies
Application Last Date9 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.indiapost.gov.in

India Post Bharti 2023 :The Indian Postal Department is recruiting for a number of positions. Post is hiring to fill 1899 Vacancies. Interested candidates may apply online. The online application procedure is used. The application deadline is 9 December 2023. The following lists the educational requirements for each position, as well as the age restriction, salary range, exam cost, and work location. Before applying, candidates should carefully read the official document (PDF) and the advertisement. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

NOTE : For information on educational qualifications, Please read the official PDF.

India Post Bharti 2023 details

Name of PostEducational QualificationAge Limit
Postal AssistantGraduation + Computer Knowledge18 to 27 years
Sorting AssistantGraduation + Computer Knowledge18 to 27 years
Postman12th pass + Computer Knowledge18 to 27 years
Mail Guard12th pass + Computer Knowledge18 to 27 years
Multi Tasking Staff10th pass + Computer Knowledge18 to 25 years
  • Age Limit : Age 18 to 40 years ( SC / ST: 45, OBC: 43)
  • Application Mode : Online
  • Application Fee : Open : Rs. 100/-, SC / ST : No Fee
  • Salary : Rs. 18,000 – 81,100/-
  • Application Starting Date : 10 November 2023
  • Last Date Of Application : 09 December 2023

How to apply for India Post Recruitment 2023

  • Applications that are online must be submitted through the official website.
  • Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  • Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  • Before submitting an application, please carefully read all official paperwork.
  • According to information on the official webpage The application deadline is 9 December 2023.
  • The official PDF document link is provided below; please review it before applying.
  • Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF : CLICK HERE

Online Application : CLICK HERE

Official Website : CLICK HERE

For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.

  • Important Notice : Before applying, candidates should carefully read the official advertisement.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article