Indian army EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 625 जागांची भरती  

mahamarathijobs.com
4 Min Read

Indian army Group C Bharti 2025: मित्रांनॊ तुमचं भारतीय सैन्यात नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर ‘गट -क’ विभागात विविध पदांची भरती होणार आहे. यामध्ये एकूण 625 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian army Group C Bharti 2025

Indian army Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 625

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.निम्न श्रेणी लिपिक (LDC)56
02.फायरमन28
03.ट्रेड्समैन मेट228
04.फिटर27
05.इलेकट्रिशियन (Power) (Highly Skilled-II)01
06.व्हेईकल मेकॅनिक (Armed Fighting Vehicle), (Highly Skilled-II)90
07.कुक05
08.स्टोअर किपर 09
09.मल्टिटास्किंग स्टाफ13
10.मशिनिस्ट13
11.आर्मामेंट मेकॅनिक04
12.स्टेनोग्राफर01
13.वॉशरमन03
14.इलेकट्रिशियन (Highly Skilled-II) 32
15.फार्मासिस्ट01
16.फायर इंजिन ड्रायव्हर 01
17.वेल्डर12
18.टेलिकॉम मेकॅनिक52
19.इंजिनिअरिंग एक्यूपमेन्ट मेकॅनिक05
20.बार्बर (Barber)04
21.उपहोलस्टर01
22.टिन & कॉपर स्मिथ22
23.मोल्डर (Skilled)01
24.व्हेईकल मेकॅनिक (Moter Vehicle- Skilled)15
25.ड्राफ्ट्समन01

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र.01: i) 12वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.02: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.03: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.04: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.05:  i) 12वी उत्तीर्ण  ii) इलेट्रीकल ट्रेड मध्ये  ITI
  • पद क्र.06:  i) 12वी उत्तीर्ण  ii) मोटर मेकॅनिक ट्रेड मध्ये  ITI
  • पद क्र.07: 10वी उत्तीर्ण + अनुभव 
  • पद क्र.08: 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.09: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.10: ITI (Machinist/Turner/Mil Wright/Precision Grinder)
  • पद क्र.11: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.12: 12वी उत्तीर्ण + टायपिंग 
  • पद क्र.13: 10वी उत्तीर्ण ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक
  • पद क्र.14: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.15:  i) 12वी उत्तीर्ण ii) 02 वर्षांचा डिप्लोमा (Pharmacy)
  • पद क्र.16: i) 10वी उत्तीर्ण ii) 03 वर्षांचा अनुभव 
  • पद क्र.17: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.18:  i) 12वी उत्तीर्ण  ii) मेकॅनिक ट्रेड मध्ये  ITI
  • पद क्र.19: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.20: 10वी उत्तीर्ण 
  • पद क्र.21: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.22: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.23: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.24: 12वी उत्तीर्ण + ITI (Related Trade)
  • पद क्र.25: डिप्लोमा (Mechanical Engineering)

वयोमर्यादा /Age Limit: (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  • पद क्र.01 ते 15 व 17 ते 25: 18 ते 25 वर्षे 
  • पद क्र.16: 18 ते 30 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee: नाही

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण भारत

अर्ज करण्याचा पत्ता: जाहिरातीत देण्यात आलेल्या संबंधित पत्त्यावर. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 09 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट/Official Website: joinindianarmy.nic.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट