IREL Mumbai Bharti 2023: IREL अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

IREL Mumbai Bharti 2023

IREL Mumbai Bharti 2023: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदाच्या एकूण 08 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तरपणे आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IREL Mumbai Bharti 2023

IREL (INDIA) Bharti 2023

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई  अंतर्गत ‘चीफ मॅनेजर , सिनिअर मॅनेजर , मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर ‘ या पदाची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. IREL Mumbai Bharti 2023 जाहिरातीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे या पदांसाठी एकूण 08 रिक्त आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://jobapply.in/IREL/2023/ExecutiveRevised/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी समजून घ्यायच्या असतील तर अधिकृत जाहिरातीची PDF आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा खाली देण्यात आलेल्या आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला लोगो वर क्लिक करावे.

IREL (INDIA) भरती 2023

या पदांकरिता होणार भारती – चीफ मॅनेजर , सिनिअर मॅनेजर , मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर 

इतकी असेल पदसंख्या – 08 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क –

  • अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : फी नाही

अर्ज पद्धती ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट www.irel.co.in

IREL Mumbai Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपद संख्या
चीफ मॅनेजर01
सिनिअर मॅनेजर03
मॅनेजर01
असिस्टंट मॅनेजर03

Salary Details for IREL Mumbai Recruitment 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
चीफ मॅनेजर80,000/- ते 2,20,000/- रुपये
सिनिअर मॅनेजर70,000/- ते 2,00,000/- रुपये
मॅनेजर60,000/- ते 1.80.000/- रुपये
असिस्टंट मॅनेजर40,000/- ते 1,40,000/- रुपये

Educational qualifications For IREL Mumbai Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चीफ मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अकाउंटंट (CMA) किंवा B. Com आणि MBA (फायनान्स) किंवा समकक्ष शिक्षण
सिनिअर मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अकाउंटंट (CMA) किंवा B. Com आणि MBA (फायनान्स) किंवा समकक्ष शिक्षण
मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अकाउंटंट (CMA) किंवा B. Com आणि MBA (फायनान्स) किंवा समकक्ष शिक्षण
असिस्टंट मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अकाउंटंट (CMA) किंवा B. Com आणि MBA (फायनान्स) किंवा समकक्ष शिक्षण

विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Important Dates

IREL Mumbai Bharti 2023

How To Apply

  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज 24 नोव्हेंबर 2023  या तारखेपासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता या जाहिरातीची PDF आवश्य वाचावी.
  • जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IREL Mumbai Bharti 2023

IREL Mumbai Bharti 2023: Indian Rare Earth Limited in Mumbai is recruiting for a number of positions. For 08 vacant jobs, IREL is hiring. Applications must be submitted online by qualified candidates. Online applications are accepted. The online application deadline is 15 December 2023. The following details include the age restriction, salary range, exam cost, work location, and educational requirements for different positions. Applicants should thoroughly study the official document (PDF) and the advertisement before applying. Below are links to the official website and the advertisement’s original PDF file. IREL will be in charge of this online hiring. All candidates should carefully study the documentation pertaining to the role before applying. Applicants must adhere to the rules announced by IREL while submitting an application.

NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.

Application Mode: Online

Application Fee:

  • Open Category: Rs. 500/-
  • Reserve Category : NO FEE

Application Starting Date: 24 November 2023

Closing Date for Applications: 15 December 2023

Official Website www.irel.co.in

IREL Bharti 2023 details

Post NameNo. of VacancyPay Scale
Chief Manager01Rs. 80,000/- to 2,20,000/-
Senior Manager03Rs. 70,000/- to 2,00,000/-
Manager01Rs. 60,000/- to 1,80,000/-
Assistant Manager03Rs. 40,000/- to 1,40,000/-

Educational Qualification details

Post NameEducational Qualification
Chief ManagerQualified Chartered Accountant (CA) / Cost Accountant (CMA) OR

B. Com and MBA (Finance) OR its equivalent from a recognized University / Institute
Senior ManagerQualified Chartered Accountant (CA) / Cost Accountant (CMA) OR

B. Com and MBA (Finance) OR its equivalent from a recognized University / Institute
ManagerQualified Chartered Accountant (CA) / Cost Accountant (CMA) OR

B. Com and MBA (Finance) OR its equivalent from a recognized University / Institute
Assistant ManagerQualified Chartered Accountant (CA) / Cost Accountant (CMA) OR

B. Com and MBA (Finance) OR its equivalent from a recognized University / Institute

How to apply for IREL Recruitment 2023

  • Applications that are online must be submitted through the official website.
  • Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  • Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  • Please read all official documentation carefully before submitting an application.
  • According to information on the official webpage The application deadline is 15 December 2023.
  • The official PDF document link is provided below; please review it before applying.
  • Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.

IREL Mumbai Bharti 2023
  • Important Notice: Before applying, candidates should carefully read the official advertisement.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article