ISRO Bharti 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 220+ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

ISRO Bharti 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळुरू (इस्रो) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 224 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
ISRO Bharti 2024
ISRO Bharti 2024

भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळुरू अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `शास्त्रज्ञ / इंजिनिअर , टेक्निकल असिस्टंट , सायंटिफिक असिस्टंट , लायब्रेरी असिस्टंट , टेक्निशियन बी , ड्राफ्ट्समन बी , फायरमन ए , कूक आणि ड्रायवर या जागा भरण्यात येणार आहे. ISRO Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 224 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी www.isro.gov.in/URSC-ISTRAC-RMT-2024.html या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

इस्रो भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 224 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • 750/- रुपये (SC / ST / महिला : फी नाही )

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट www.isro.gov.in

ISRO Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
शास्त्रज्ञ / इंजिनिअर (Scientist / Engineer)05
टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant)55
सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant)06
लायब्रेरी असिस्टंट (Library Assistant)01
टेक्निशियन बी (Technician – B)126
ड्राफ्ट्समन बी (Draughtsman – B)16
फायरमन ए (Fireman – A)03
कूक (Cook)04
ड्रायवर (Driver)08

Educational qualifications For ISRO Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
शास्त्रज्ञ / इंजिनिअर
(Scientist / Engineer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65 % गुणांसह M. Sc. किंवा समतुल्य किंवा 60 % गुणांसह ME / MTech18 ते 30 वर्षे
टेक्निकल असिस्टंट
(Technical Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Civil / Electronics / Computer / Electrical / Mechanical शाखेतून प्रथम श्रेणी डिप्लोमा उत्तीर्ण18 ते 28 वर्षे
सायंटिफिक असिस्टंट
(Scientific Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी मध्ये B. Sc. (Physics / Chemistry / Animation & Multimedia / Mathematics)18 ते 35 वर्षे
लायब्रेरी असिस्टंट
(Library Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य18 ते 35 वर्षे
टेक्निशियन बी
(Technician – B)
संबंधित ट्रेडमधून ITI (NCVT) इलेक्ट्रिशियन / फिटर / रेफ्रिजरेशन / प्लम्बर / कार्पेंटर / मेकॅनिक / मशिनिस्ट / वेल्डर / इलेक्ट्रॉनिक18 ते 35 वर्षे
ड्राफ्ट्समन बी
(Draughtsman – B)
संबंधित ट्रेडमधून ITI (NCVT) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल / सिव्हिल )18 ते 35 वर्षे
फायरमन ए
(Fireman – A)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य + फिजिकल फिटनेस18 ते 35 वर्षे
कूक
(Cook)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य + पाच वर्षे कामाचा अनुभव18 ते 35 वर्षे
ड्रायवर
(Driver)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य + लाइट वेट व्हेईकल किंवा हेव्ही वेट व्हेईकल परवाना + तीन ते पाच वर्षे अनुभव18 ते 35 वर्षे

Important Dates

ISRO Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


ISRO Bharti 2024 details

Organization NameIndian Space Research Organization
Name of ArticleISRO Bharti 2024
No. of Vacancies224 Vacancies
Application Last Date01 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.isro.gov.in

ISRO Bharti 2024: Indian Space Research Organization (ISRO) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 224 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 01 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: 750/- (SC / ST / Women : NO FEE)

↘️ Salary: Rs. 21,700/- to Rs. 56,100/-

📍 Job Location: All India

Application Starting Date: 10 February 2024

Closing Date for Applications: 01 March 2024

Official Website: www.isro.gov.in

ISRO Jobs Vacancy 2024

ISRO Bharti 2024

How to apply for ISRO Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 01 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
ISRO Bharti 2024
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article