ITBP Bharti 2024: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात 330 जागांची नवीन भरती 

mahamarathijobs.com
10 Min Read

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 330 जागांसाठी पुन्हा भरती जाहीर होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024

 इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये ` (Carpenter), कॉन्स्टेबल (Plumber), कॉन्स्टेबल (Mason), कॉन्स्टेबल (Electrician), हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary), कॉन्स्टेबल (Animal Transport), कॉन्स्टेबल (Kennel Man)’ या जागा भरण्यात येणार आहे. ITBP Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 330 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी recruitment.itbpolice.nic.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

 इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 330 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: 100/- रुपये (SC/ST/ExSm/महिला: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटitbpolice.nic.in

ITBP Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
कॉन्स्टेबल (Carpenter)7118 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (Plumber)5218 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (Mason)6418 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (Electrician)1518 ते 23 वर्षे
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)0918 ते 27 वर्षे
कॉन्स्टेबल (Animal Transport)11518 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल (Kennel Man)0418 ते 27 वर्षे

वयाची अट- 10 सप्टेंबर 2024 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Educational Qualifications for ITBP Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (Carpenter)i) दहावी उत्तीर्ण  ii) ITI (Carpenter)
कॉन्स्टेबल (Plumber)i) दहावी उत्तीर्ण  ii) ITI (Plumber)
कॉन्स्टेबल (Mason)i) दहावी उत्तीर्ण  ii) ITI (Mason)
कॉन्स्टेबल (Electrician)i) दहावी उत्तीर्ण  ii) ITI (Electrician)
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)i) १२वी उत्तीर्ण  ii) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र 
कॉन्स्टेबल (Animal Transport)दहावी उत्तीर्ण
कॉन्स्टेबल (Kennel Man)दहावी उत्तीर्ण

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF (पद क्र. 01 ते 04)- CLICK HERE वर क्लिक करा!
जाहिरात PDF (पद क्र. 05 ते 07)-
CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

ITBP Bharti 2024 details

Organization NameIndo-Tibetan Border Police Force (Ministry of Home Affairs GOVT. Of India)
Post NamesConstable (Carpenter), Constable (Plumber), Constable (Mason), Constable (Electrician), Head Constable (Dresser Veterinary), Constable (Animal Transport), Constable (Kennel Man)
No. of Vacancies330
Application Last Date10 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websiteitbpolice.nic.in

ITBP Bharti 2024: Indo-Tibetan Border Police Force is recruiting for various positions. This department is recruiting for the 330 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 10 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs. 100/- (SC/ST/ExSM/Female: No Fee)

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 10 September 2024

Official Website: itbpolice.nic.in

ITBP Jobs Vacancy 2024

पदाचे नावTotal VacancyAge
Constable (Carpenter)7118 to 23 Years
Constable (Plumber)5218 to 23 Years
Constable (Mason)6418 to 23 Years
Constable (Electrician)1518 to 23 Years
Head Constable (Dresser Veterinary)0918 to 27 Years
Constable (Animal Transport)11518 to 25 Years
Constable (Kennel Man)0418 to 27 Years

Age Limit – As on 10 September 2024 (SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Year Relaxation)

Educational Qualifications for ITBP Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Constable (Carpenter)i) 10th Pass ii) ITI (Carpenter)
Constable (Plumber)i) 10th Pass ii) ITI (Plumber)
Constable (Mason)i) 10th Pass ii) ITI (Mason)
Constable (Electrician)i) 10th Pass ii) ITI (Electrician)
Head Constable (Dresser Veterinary)i) 12th Pass ii) Para Veterinary Course / Diploma / Certificate 
Constable (Animal Transport)10th Pass
Constable (Kennel Man)10th Pass

How to apply for ITBP Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 10 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF (Post No. 01 to 04)- CLICK HERE
Notification PDF (Post No. 05 to 07)- CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी मोठी भरती 
Gail Bharti 2024: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती 
Indian Air Force Civilian Bharti 2024: भारतीय हवाई दलात 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी !

Share This Article