मुदतवाढ…लातूर महानगरपालिका अंतर्गत `या’ विविध पदांसाठी भरती : Latur Mahanagarpalika Bharti 2023

mahamarathijobs.com
10 Min Read

Latur Mahanagarpalika Bharti 2023: लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 80 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 21 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Latur Mahanagarpalika Bharti 2023

Latur Municipal Corporation Recruitment 2023

लातूर महानगरपालिका अंतर्गत ‘ पर्यावरण संवर्धन अधिकारी , सिस्टीम मॅनेजर इ प्रशासन , मेडिकल सुपर इंटेंडंट , ब्रांच मॅनेजर (सिव्हिल ) , विधी अधिकारी , फायर स्टेशन ऑफिसर , जुनियर इंजिनिअर , ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल), कर अधीक्षक , औषध निर्माता , सहाय्यक कर अधिक्षक , टॅक्स इंस्पेक्टर , ड्रायवर , क्लर्क , फायरमन आणि व्हॉलमन ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Latur Mahanagarpalika Bharti 2023या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 80 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 21 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32517/82680/Index.html या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

लातूर महानगरपालिका भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – पर्यावरण संवर्धन अधिकारी, सिस्टीम मॅनेजर इ प्रशासन, मेडिकल सुपर इंटेंडंट, ब्रांच मॅनेजर (सिव्हिल), विधी अधिकारी, फायर स्टेशन ऑफिसर , जुनियर इंजिनिअर, ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल), कर अधीक्षक, औषध निर्माता, सहाय्यक कर अधिक्षक, टॅक्स इंस्पेक्टर, ड्रायवर, क्लर्क, फायरमन, व्हॉलमन.

इतकी असेल पदसंख्या 80 जागा

वेतन श्रेणी : 15,000/- रुपये ते 1,77,500/- रुपये

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – लातूर (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क –

  • 1000/- रुपये (SC / ST: 900/- रुपये )

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2024 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट mclatur.org

Latur Mahanagarpalika Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावसंवर्गपदसंख्या
पर्यावरण संवर्धन अधिकारीपर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१01
सिस्टीम मॅनेजर इ प्रशासनतांत्रिक सेवा श्रेणी-१01
मेडिकल सुपर इंटेंडंटवैद्यकीय सेवा श्रेणी-२01
ब्रांच मॅनेजर (सिव्हिल )अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२02
विधी अधिकारीविधी सेवा श्रेणी -२01
फायर स्टेशन ऑफिसरअग्निशमन सेवा श्रेणी-२01
जुनियर इंजिनिअर (सिव्हिल)अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३04
जुनियर इंजिनिअर (पा. पू)अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३04
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल )अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३01
कर अधीक्षकप्रशासकीय सेवा श्रेणी-३02
औषध निर्मातानिम वैद्यकीय सेवा श्रेणी-३01
सहाय्यक कर अधिक्षकप्रशासकीय सेवा श्रेणी-३04
टॅक्स इंस्पेक्टरप्रशासकीय सेवा श्रेणी-३04
ड्रायवरअग्निशमन सेवा श्रेणी-३09
क्लर्कप्रशासकीय सेवा श्रेणी-३10
फायरमनअग्निशमन सेवा श्रेणी-३30
व्हॉलमनतांत्रिक सेवा श्रेणी-३04

Salary Details For Latur Mahanagarpalika Recruitment 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
पर्यावरण संवर्धन अधिकारीS-२० ५६१००-१७७५००
सिस्टीम मॅनेजर इ प्रशासनS-१५ ४१८००-१३२३००
मेडिकल सुपर इंटेंडंटS-१५ ४१८००-१३२३००
ब्रांच मॅनेजर (सिव्हिल )S-१५ ४१८००-१३२३००
विधी अधिकारीS-१५ ४१८००-१३२३००
फायर स्टेशन ऑफिसरS-१५ ४१८००-१३२३००
जुनियर इंजिनिअर (सिव्हिल)S-१४ ३८६००-१२२८००
जुनियर इंजिनिअर (पा. पू)S-१४ ३८६००-१२२८००
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल )S-१४ ३८६००-१२२८००
कर अधीक्षकS-१४ ३८६००-१२२८००
औषध निर्माताS-१३ ३५४००-११२४००
सहाय्यक कर अधिक्षकS-१३ ३५४००-११२४००
टॅक्स इंस्पेक्टरS-१० २९२००-९२३००
ड्रायवरS-६ १९९००-६३२००
क्लर्कS-६ १९९००-६३२००
फायरमनS-५ १८०००-५६९००
व्हॉलमनS-१ १५०००-४७६००

Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 21 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Latur Mahanagarpalika Bharti 2023 details

Organization NameLatur Municipal Corporation
Name of ArticleLatur Mahanagarpalika Bharti 2023
No. of Vacancies80 Vacancies
Application Last Date14 January 2024 21 जानेवारी 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemclatur.org

Latur Mahanagarpalika Bharti 2023: Latur Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 80 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 14 January 2024 21 जानेवारी 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: Rs. 1000/- (SC / ST: Rs. 900/-)

Age Limit: 18 to 38 years

Salary: Rs. 15,000/- to Rs. 1,77,500/-

Job Location: Latur (Maharashtra)

Application Starting Date: 22 December 2023

Closing Date for Applications: 14 January 2024 21 जानेवारी 2024

Official Website: mclatur.org

How to apply for Latur Municipal Corporation Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 14 January 2024 21 जानेवारी 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article