MADC Mumbai Bharti 2024: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत विविध पदांची भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

MADC Mumbai Bharti 2024: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 07 जागांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MADC Mumbai Bharti 2024

MADC Mumbai Bharti 2024

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `लेखाधिकारी, सल्लागार (नायब तहसीलदार सेवानिवृत्त), सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)  या जागा भरण्यात येणार आहे. MADC Mumbai Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 07 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

MADC भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 07 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट madcindia.org

MADC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
लेखाधिकारी02
सल्लागार (नायब तहसीलदार सेवानिवृत्त)01
सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन)03
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)01

Salary Details for MADC Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
लेखाधिकारी15600/- ते 39100/- रुपये
सल्लागार (नायब तहसीलदार सेवानिवृत्त)15000/- रुपये
सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन)1,10,000/- रुपये
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)15600/- ते 39100/- रुपये

Educational Qualifications for MADC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखाधिकारीB. Com
सल्लागार (नायब तहसीलदार सेवानिवृत्त)Bachelor’s Degree
सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन) i) Graduation ii) Post Graduate Degree or Diploma
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)Bachelor’s Degree

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !



MADC Bharti 2024 details

Organization NameMaharashtra Airport Development Company Ltd.
Post NamesAccounts Officer, Consultant (Naib Tahsildar Retired), Assistant Manager (Business Development & Estate Management), Senior Manager (Finance & Accounts)
Name of ArticleMADC Mumbai Bharti 2024
No. of Vacancies07 Vacancies
Application Last Date13 September 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemadcindia.org

MADC Mumbai Bharti 2024: Maharashtra Airport Development Company Ltd. is recruiting for various positions. This department is recruiting for the 07 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made offline are accepted. The online application deadline is 13 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

↘️ Salary: Rs. 15000/- to Rs. 1,10,000/-

📍 Job Location: Mumbai

📌 Address: Maharashtra Airport Development Company Limited 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai 400005.

Closing Date for Applications: 13 September 2024

Official Website: madcindia.org

MADC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Accounts Officer02
Consultant (Naib Tahsildar Retired) 01
Assistant Manager (Business Development & Estate Management)03
Senior Manager (Finance & Accounts)01

Salary Details for MADC Recruitment 2024

Name of PostSalary (PM)
Accounts OfficerRs.15600/- to Rs.39100/-
Consultant (Naib Tahsildar Retired)Rs.15000/-
Assistant Manager (Business Development & Estate Management)Rs. 1,10,000/-
Senior Manager (Finance & Accounts)Rs. 15600/- to Rs. 39100/-

Educational Qualifications for MADC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Accounts OfficerB. Com
Consultant (Naib Tahsildar Retired)Bachelor’s Degree
Assistant Manager (Business Development & Estate Management) i) Graduation ii) Post Graduate Degree or Diploma
Senior Manager (Finance & Accounts)Bachelor’s Degree

How to apply for MADC Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4.  The official website states the interview is scheduled for 13 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: Click Here


Official Website: Click Here



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

TCIL Bharti 2024: टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स येथे २२५ जागांची भरती; १० ते पदवीधर उमेदवारांना संधी 
Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात भरती 
BEML Bharti 2024: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 100 जागांची भरती
IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
ITBP Bharti 2024: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात 330 जागांची नवीन भरती 

Share This Article