MAFSU Bharti 2024: मुंबईतील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात `या’ पदांची भरती..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

MAFSU Bharti 2024: मुंबई येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत एकूण 67 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MAFSU Bharti 2024
MAFSU Bharti 2024

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई (MAFSU) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष (Associate Professor and Equivalent) या जागा भरण्यात येणार आहे. MAFSU Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 67 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

या पदांकरिता होणार भरती – असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष

👉 इतकी असेल पदसंख्या 67 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

📋 अर्ज शुल्क –

  • 2000/- रुपये (SC / ST: 1000/- रुपये ) (The application fee shall be accepted through Demand Draft drawn from any nationalized Bank, in favour of “Comptroller, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur”, payable at Nagpur.)

📌अर्ज या पत्त्यावर पाठवा: निबंधक, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर- 440001 (M.S.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट www.mafsu.in

MAFSU Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष
(Associate Professor and Equivalent)
67

Educational qualifications For MAFSU Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष
(Associate Professor and Equivalent)
मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Masters Degree)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MAFSU Mumbai Bharti 2024 details

Organization Name Maharashtra Animal and Fishery Sciences University
Post NamesAssociate Professor and Equivalent
Name of ArticleMAFSU Bharti 2024
No. of Vacancies67 Vacancies
Application Last Date18 March 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mafsu.in

MAFSU Bharti 2024: Maharashtra Animal and Fishery Sciences University (MAFSU) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 67 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 18 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: Rs. 2000/- (SC / ST: Rs. 1000/-)

↘️ Age Limit: Up to 40 Years

📍 Job Location: Nagpur (Maharashtra)

📌 Address: Maharashtra Animal and Fishery Science University, Futala Lake Road, Nagpur – 440 001 (M.S.)

Closing Date for Applications: 18 March 2024

Official Website: www.mafsu.in

MAFSU Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Associate Professor and Equivalent67

Educational qualifications For MAFSU Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Associate Professor and Equivalenti. A good academic record, with a Ph.D. Degree in the discipline of Clinical Veterinary Medicine, Ethics and Jurisprudence / Veterinary Epidemiology and Preventive Medicine/ Veterinary Medicine / Veterinary Surgery and Radiology/Animal Reproduction, Gynaecology andObstetrics.

ii. A Master‟s degree with minimum 7.00 CGPA/OGPA or 70% marks for the candidates graduated from Agricultural / Veterinary University and minimum 55% marks (or an equivalent grade in a point-scale, whereverthe grading system is followed) for the candidates graduated from other than Agricultural / Veterinary University in the discipline of Clinical Veterinary Medicine, Ethics and Jurisprudence / Veterinary Epidemiology and Preventive Medicine/ Veterinary Medicine / Veterinary Surgery and Radiology/ Animal Reproduction, Gynaecology and Obstetrics. However, relaxation in the minimum CGPA/OGPA or marks shall be given as mentioned in Note.

iii. A minimum of eight years of experience of teaching and / or research / extension in an academic/research position equivalent to that of Assistant Professor in a University, College or Accredited Research Institution with a minimum of seven publications in the peer- reviewed or UGC/ICAR listed /NAAS rated journals and a total research score of Seventy Five (75)

MAFSU Recruitment 2024

How to apply

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 18 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article