Maha RERA Bharti 2024: महाराष्ट्र RERA येथे विविध पदांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती..!

mahamarathijobs.com
11 Min Read

Maha RERA Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांच्याकडून विविध पदांच्या एकूण 37 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Maha RERA Bharti 2024

Maha RERA Bharti 2024

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई ‘ या जागा भरण्यात येणार आहे. Maha RERA Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 37 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

Maha RERA भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 37 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट maharera.maharashtra.gov.in

Maha RERA Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
उच्च वर्ग लघुलेखन (High Class Shorthand)02
स्टायलिस्ट (Stylish)01
अधीक्षक (Superintendent)02
सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent)02
वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)09
अभिलेखापाल (Archivist)01
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)01
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)04
लिपिक (Clerk)02
शिपाई (Soldier)13

Salary Details For Maha RERA Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
उच्च वर्ग लघुलेखन (High Class Shorthand)41,800/-रुपये 
स्टायलिस्ट (Stylish)4,760/- रुपये 
अधीक्षक (Superintendent)38,600/-रुपये 
सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent)34,760/-रुपये 
वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)34,760/-रुपये 
अभिलेखापाल (Archivist)32,800/-रुपये 
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)35,000/-रुपये 
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)32,800/-रुपये 
लिपिक (Clerk)32,800/-रुपये 
शिपाई (Soldier)25,000/-रुपये 

Educational qualifications For Maha RERA Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उच्च वर्ग लघुलेखन (High Class Shorthand)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 
२) इंग्रजी लगुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. 
३) MS-CIT प्रमाणपत्र 
४) न्यायालय किंवा न्यायाधीकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक. 
स्टायलिस्ट (Stylish)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 
२) इंग्रजी लगुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. 
३) MS-CIT प्रमाणपत्र 
४) न्यायालय किंवा न्यायाधीकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक. 
अधीक्षक (Superintendent)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (विधी पदविकास प्राधान्य) 
२) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 3 ते 5 वर्षांच्या कामाचा अनुभव. 
सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 
२) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान ३ ते ५ वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 
वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी  
२) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील वरिष्ठ लिपिक पदाचा 3 ते 5 वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 
अभिलेखापाल (Archivist)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी  
२) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील 2 वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी ( संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान)
२) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील 1 वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण
२) मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि (उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक)
३) MS-CIT प्रमाणपत्र 
४) न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणमधील कनिष्ठ लिपिक पदाचा 02 वर्षांचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 
लिपिक (Clerk)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण
२) मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि (उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक)
३) MS-CIT प्रमाणपत्र 
४) न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणमधील लिपिक पदाचा 02 वर्षांचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 
शिपाई (Soldier)१) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
२) न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये किमान 06 महिन्याचा किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. 

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Maha RERA Bharti 2024 details

Organization NameMaharashtra Real Estate Regulatory Authority 
Post NamesHigh Class Shorthand, Stylish, Superintendent, Assistant Superintendent, Senior Clerk, Archivist, Technical Assistant, Junior Clerk, Clerk, Soldier
Name of ArticleMaha RERA Bharti 2024
No. of Vacancies37 Vacancies
Application Last Date26 March 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemaharera.maharashtra.gov.in

Maha RERA Bharti 2024: Maharashtra Real Estate Regulatory Authority is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 37 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 26 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

↘️ Salary: Rs. 25,000/- to 41,800/-

📍 Job Location: Mumbai

Closing Date for Applications: 26 March 2024

Official Website: maharera.maharashtra.gov.in

Maha RERA Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancySalary
High Class Shorthand02Rs. 41,800/-
Stylish01Rs. 34,760/-
Superintendent02Rs. 38,600/-
Assistant Superintendent02Rs. 34,760/-
Senior Clerk09Rs. 34,760/-
Archivist01Rs. 32,800/-
Technical Assistant01Rs. 35,000/-
Junior Clerk04Rs. 32,800/-
Clerk02Rs. 32,800/-
Soldier13Rs. 25,000/-

How to apply for Maha RERA Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 26 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article