---Advertisement---

Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नवीन भरती 

Published on: 28/12/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत ‘कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची भरती होणार आहे. यामध्ये एकूण 40 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

Mahagenco Bharti 2025

Mahagenco Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 40

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी40

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: ICWA/C.A./C.M.A.

वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) 

अर्ज शुल्क/Application Fee: 944/-रुपये (राखीव: 708/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co.Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 27 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.mahagenco.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट