Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये 246 जागांची भरती; ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांनो अर्ज करा.!!

mahamarathijobs.com
9 Min Read

Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 246 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ITI अप्रेंटिस , पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस  या जागा भरण्यात येणार आहे. Mahanirmiti Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 246 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

MAHAGENCO भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – ITI अप्रेंटिस , पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस

👉 इतकी असेल पदसंख्या 246 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर ( महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.mahagenco.in

Mahanirmiti Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
ITI अप्रेंटिस : फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश21018 ते 38 वर्षे
पदवीधर अप्रेंटिस : इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक1818 ते 38 वर्षे
डिप्लोमा अप्रेंटिस: इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल1818 ते 38 वर्षे

Educational qualifications For Mahanirmiti Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिसमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI पास ( फिटर , वेल्डर , टर्नर , मशिनिस्ट , इलेक्ट्रिशियन , कोपा , डिझेल मेकॅनिक , इलेक्ट्रॉनिक , पंप ऑपरेटर , वायरमन , मेसन आणि इतर ट्रेड)
पदवीधर अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी
डिप्लोमा अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण (मेकॅनिकल , सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक)

Important Dates

Mahanirmiti Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MAHAGENCO Bharti 2024 details

Organization NameMaharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO)
Post NamesITI Apprentice, Diploma Apprentice, Degree Apprentice
Name of ArticleMahanirmiti Bharti 2024
No. of Vacancies246 Vacancies
Application Last Date25 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mahagenco.in

Mahanirmiti Bharti 2024: Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 246 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 25 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: NO Fee

↘️ Age Limit: 18 to 38 Years (SC / ST: 05 years relaxation; OBC: 03 years relaxation

📍 Job Location: Chandrapur (Maharashtra)

Closing Date for Applications: 25 January 2024

Official Website: www.mahagenco.in

MAHAGENCO Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
ITI Apprentice210
Diploma Apprentice18
Degree Apprentice18

Educational qualifications For MAHAGENCO Bharti 2024

Name of PostEducational Qualification
ITI Apprentice10th Pass + ITI in relevant trade from a recognized Institute
Diploma ApprenticeDiploma in relevant Subject from a recognized University
Degree ApprenticeDegree in Relevant Subject from a recognized University

How to apply for MAHAGENCO Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 25 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article