Mahavitaran Gondia Apprentices Bharti 2024: 10वी पास उमेदवारांना महावितरण गोंदिया अंतर्गत 85 जागांची भरती

mahamarathijobs.com
2 Min Read

Mahavitaran Gondia Apprentices Bharti 2024: महावितरण गोंदिया अंतर्गत अप्रेंटिस (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदाची भरती होणार आहे. या मध्ये एकूण 85 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahavitaran Gondia Apprentices Bharti 2024

Mahavitaran Gondia Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 85

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.अप्रेंटिस (वीजतंत्री)53
02अप्रेंटिस (तारतंत्री)20
03.अप्रेंटिस12

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10 + आय.टी. आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 
  • i) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक. 

वयोमर्यादा /Age Limit:
सर्वसाधारण उमेदवारांसाठी 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 35 वर्षे) 

नोकरीचे ठिकाण/Job Location: गोंदिया

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 
01 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications:
15 ऑक्टोबर 2024 

अधिकृत वेबसाईट/Official Website:
mahadiscom.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article