MCGM Recruitment 2024
MCGM Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका वतीने 38 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये ` मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator)’ या जागा भरण्यात येणार आहे. MCGM Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 38 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
✍ या पदांकरिता होणार भरती – मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator).
👉 इतकी असेल पदसंख्या– 38 जागा
📋 अर्ज शुल्क –
- 1000/-रुपये (SC/ST: 900/- रुपये)
💸 वेतन – 25,500 /- ते 81,100/- रुपये
⏰ अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
✅ अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
MCGM Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator) | 38 | 18 ते 38 वर्षे |
Educational qualifications For MCGM Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator) | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेमधून प्रथम प्रयत्नात 45 टक्के गुणांसह पदवी किंवा 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेमधून प्रथम प्रयत्नात 45 टक्के गुणांसह इंजिनिअरींग पदविका (डिप्लोमा) 2) SAP HCM प्रमाणपत्र आणि Indian Payroll (Payroll Configuration, Running Payroll Etc.) मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव 3) MSCIT प्रमाणपत्र |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
इतर महत्वाच्या सूचना..
- या भरती प्रक्रीयेअंतर्गत उद्भवणाच्या सर्व बाबींसाठी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचा निर्णय अंतिम असेल व तो उमेदवारांना बंधनकारक असेल. यासंबंधात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा व्यक्तिशः विचारणांना उत्तर दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेतली गेल्यास वेगवेगळ्या सत्रांमधील वापरलेल्या टेस्ट बॅटरी काठिण्य पातळीत थोडासा फरक असल्यामुळे हा फरक जुळवून घेण्यासाठी मिळालेले गुण समिकृत (Equated) केले जातील.
- पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुद्ध व पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्याने कोणीही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.
- निवडी प्रक्रियेदरम्यान निवड/नियुक्तीसाठी शिफारस अथवा दबाव आणल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द ठरविण्यात येईल.
- उमेदवाराने सदर पदाच्या अर्हता / अटींनुसार तो सदर पदासाठी पात्र असल्याची खात्री केल्यानंतर अर्ज करणे आवश्यक आहे.
- परीक्षेचे विहित शुल्क भरल्यानंतर उमेदवाराने परिपूर्ण अर्ज केला नाही किंवा परीक्षेत अनुपस्थित राहिल्यास परीक्षा शुल्क परत देण्याबाबतची कोणतीही विनंती मान्य करण्यात येणार नाही.
- इतर कोणत्याही पद्धतीने उदाहरणार्थ पोस्टाने कुरिअरने पाठविलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेण्यात येणार नाहीत.
- अर्जानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश पत्र पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविण्यात येणार नाही. उमेदवाराने नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे आणि त्याची प्रत (print out) काढावी.
- उमेदवाराने प्रवेश पत्रावर स्वतःचे अलिकडे काढलेले रंगीत छायाचित्र चिकटविणे आणि परीक्षेच्या वेळेस ते सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
Important Links
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
MCGM Bharti 2024 details
Organization Name | Muncipal Corporation of Greater Mumbai |
Post Names | Human Resources Coordinator |
Name of Article | MCGM Recruitment 2024 |
No. of Vacancies | 38 Vacancies |
Application Last Date | 15 March 2024 |
Mode of Application | Online |
Article Category | Latest Jobs |
Official Website | portal.mcgm.gov.in |
MCGM Recruitment 2024: Muncipal Corporation of Greater Mumbai is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 38 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
📝 Application Mode: Online
📋 Application Fee: Rs. 1000/- (SC/ST: Rs. 900/-)
↘️ Salary: Rs. 25,000/- to 81,000/-
⏰ Application Starting Date: 24 February 2024
⌛ Closing Date for Applications: 15 March 2024
✅ Official Website: portal.mcgm.gov.in
MCGM Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy |
---|---|
Human Resources Coordinator | 38 |
Educational qualifications For MCGM Bharti 2024
Name of Post | Educational Qualification |
---|---|
Human Resources Coordinator | Completed Degree, Graduation From any of the recognized Boards or Universities. |
Muncipal Corporation of Greater Mumbai (MCGM) is recruiting for the position of various positions. MCGM Recruitment 2024 is going to fill 38 vacant posts. The application deadline is 15 March 2024. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at portal.mcgm.gov.in as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for MCGM Recruitment 2024
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 15 March 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Central Bank Apprentice Bharti 2024: सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांची मेगा भरती; शिकाऊ उमेदवारांना संधी..!!
- DRDO ASL Bharti 2024: प्रगत प्रणाली प्रयोगशाळा येथे 90 जागांची भरती; असा करा अर्ज..!!
- Indian Navy Bharti 2024: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
- NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे ‘या’ पदांची भरती !!
- JNARDDC Bharti 2024: जीएनआरडीडीसी नागपूर येथे `या’ पदांची भरती; लगेच करा अर्ज..!!
- AAI Bharti 2024: भारतीय विमानपत्तन प्राधिकरणात 490 जागांची पदभरती; असा करा अर्ज..!!
- MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!