MGNREGA Sindhudurg Bharti 2024: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ‘या’ पदाची भरती; असा करा अर्ज..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

MGNREGA Sindhudurg Bharti 2024: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंधुदुर्ग अंतर्गत सनदी लेखापाल पदासाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MGNREGA Sindhudurg Bharti 2024

MGNREGA Sindhudurg Bharti 2024

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंधुदुर्ग  अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `सनदी लेखापाल या जागा भरण्यात येणार आहे. MGNREGA Sindhudurg Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आली आहे.. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

MGNREGA सिंधुदुर्ग भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

या पदांकरिता होणार भरती – सनदी लेखापाल.

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग (महाराष्ट्र )

📌 अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी कार्यालय रोहयो, सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट mahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Sindhudurg Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
सनदी लेखापाल

Educational qualifications For MGNREGA Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सनदी लेखापालमान्यताप्राप्त विद्यापीठातून चार्टर्ड अकाउंटंट
(CA – Chartered Accountant)

Important Dates

अ.क्रदिनांकतपशील
1१७ जानेवारी २०२४सकाळी १०.०० वाजल्यापासून दरपत्रके सादर करण्यात यावे.
2३१ जानेवारी २०२४सायंकाळी ६.०० वाजता दरपत्रके स्विकारणे बंद होईल.
3०५ फेब्रुवारी २०२४प्राप्त झालेल्या सर्व दरपत्रकातील कागदपत्रे (Technical Bid) उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग-सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी ३.०० वाजता उघडण्यात येतील
4०८ फेब्रुवारी २०२४प्राप्त झालेल्या सर्व दरपत्रकातील कागदपत्रे (Financial Bid ) उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग-सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी ३.०० वाजता उघडण्यात येतील

सुचना : तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर अर्जासोबत जोडलेल्या अटी व शर्तीप्रमाणे तांत्रिक लिफाफ्याबाबत दरपत्रकधारकांनी सादर केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे बरोबर आहे किवा नाही यांची खात्री करुन दरपत्रक पात्र किवा अपात्र ठरविण्यात येईल. ज्या दिवशी दरपत्रक (Financial BID) चा लिफाफा क्र.२ कार्यालयास सादर करण्यात येईल त्याच दिवशी तांत्रिक लिफाफा (Technical Bid) चा लिफाफा क्र.१ या कार्यालयाचे रोहयो शाखेत सादर करणे आवश्यक आहे. तसेच नमुन्यात दिलेल्या अनुक्रमांकानिहाय सर्व कागदपत्रे सत्यप्रती प्रमाणित करुनच सादर करावे. ज्या दरपत्रक धारकाचे तांत्रिक लिफाफे रोहयो शाखेत प्राप्त झाले नाहीत त्यांचे दरपत्रक लिफाफे उडण्यात येणार नाही. पात्र किवा अपात्र दरपत्रक धारकास काही आक्षेप असल्यास तसे या कार्यालयाचे समितीस विहीत कालावधीत कळविण्यात यावे दरपत्रकातील दर उघडल्यानंतर कोणत्याही प्रकाराचे आक्षेपावर विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MGNREGA Sindhudurg Bharti 2024 details

Organization NameMahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Sindhudurg
Post NamesChartered Accountant
Name of ArticleMGNREGA Sindhudurg Bharti 2024
Application Last Date31 January 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Sindhudurg Bharti 2024: Jobs for Chartered Accountants are being recruited by the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Sindhudurg. Various open seats will be filled through MGNREGA Sindhudurg Recruitment 2024. Those that meet the requirements can apply offline. The application procedure is carried out offline.The 31st of January 2024, is the deadline for offline applications. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: NO FEE

📍 Job Location: Sindhudurg (Maharashtra)

📌 Address to send Application: उपजिल्हाधिकारी कार्यालय रोहयो , सिंधुदुर्ग

Closing Date for Applications: 31 January 2024

Official Website: mahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Chartered Accountant

Educational qualifications For MGNREGA Sindhudurg Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Chartered AccountantChartered Accountant pass from a recognized University.

How to apply for MGNREGA Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. The official website states that the last day for submissions is 31 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article