MPSC Bharti 2025: एमपीएससीतर्फे 320 जागांची भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्रात वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, ‘गट -A’ च्या  विविध विशेषज्ञ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 320 जागांसाठी होईल. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरातही एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MPSC Bharti 2025

MPSC Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा: 320

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.सिव्हिल सर्जन 225 
02. अन्य ग्रुप ‘A’ 95 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी. 

वयोमर्यादा: 19 ते 38 वर्षे 
(SC/ST/OBC/EWS उमेदवारांना निमानुसार आरक्षण दिले जाईल)

अर्ज शुल्क: 719/- रुपये (मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ/अपंग: 449/- रुपये)

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र 

अर्ज सुरु होण्याची तारीख: 21 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेबुवारी 2025

अधिकृत वेबसाईट: mpsc.gov.in

जाहिरात PDF: सिव्हिल सर्जन: CLICK HERE / अन्य ग्रुप ‘A’ CLICK HERE
ऑनलाईन अर्ज: CLICK HERE
अधिकृत वेबसाईट: CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…