MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई  अंतर्गत विविध पदाच्या एकूण 25 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MSC Bank Bharti 2024
MSC Bank Bharti 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ऑफिसर ग्रेड – II ((Officer Grade – II) आणि ज्युनियर ऑफिसर (Junior Officer)  या जागा भरण्यात येणार आहे. MSC Bank Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 25 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांनी अर्ज 11 मार्च 2024 या शेवटच्या तारखेअगोदर करावे. सदर भरतीप्रक्रियेसाठी ibpsonline.ibps.in/tmscbljan24 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – ऑफिसर ग्रेड –II, ज्युनियर ऑफिसर.

👉 इतकी असेल पदसंख्या 25 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – 1770/- रुपये

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट www.mscbank.com

MSC Bank Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ऑफिसर ग्रेड – II
(Officer Grade – II)
07
ज्युनियर ऑफिसर
(Junior Officer)
18

Educational qualifications For MSC Bank Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिसर ग्रेड – II
(Officer Grade – II)
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग B. E. / B. Tech
ज्युनियर ऑफिसर
(Junior Officer)
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग B. E. / B. Tech

Important Dates

MSC Bank Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MSC Bank Bharti 2024 details

Organization NameMaharashtra State Cooperative Bank
Post NamesOfficer Grade – II, Junior Officer
Name of ArticleMSC Bank Bharti 2024
No. of Vacancies25 Vacancies
Application Last Date11 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mscbank.com

MSC Bank Bharti 2024: Maharashtra State Cooperative Bank is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 25 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 11 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 1770/-

↘️ Age Limit: 28 to 35 years

📍 Job Location: Mumbai (Maharashtra)

Closing Date for Applications: 11 March 2024

Official Website: www.mscbank.com

Maharashtra State Co-Operative Bank Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Officer Grade – II07
Junior Officer18

Educational qualifications For MSC Bank Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Officer Grade – IIB. E. / B. Tech from a recognized University
Junior OfficerB. E. / B. Tech from a recognized University

GENERAL CONDITIONS for MSC Bank Recruitment 2024

  1. A candidate shall apply for only one post. In case of multiple Applications only the latest application will be retained. Application fee paid for the other multiple registration(s) shall stand forfeited.
  2. The process of Registration of application will be considered as completed only when application fee is deposited with the Bank through On-line mode.
  3. Before applying, candidates are requested to ensure that they fulfill the eligibility criteria for the post as on the date of eligibility. Admission to On-line test will be purely provisional without verification of documents. Candidature will be subject to verification of details/documents when the candidate reports for interview.
  4. Candidates should be domiciled in the State of Maharashtra. (Submission of Domicile Certificate of Maharashtra State mandatory.)
  5. Candidates are advised to check Bank’s website https://www.mscbank.com/careers regularly for details and updates. No individual communication will be sent to candidates.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article