MSEB Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मंडळ होल्डिंग कंपनीमध्ये ‘या’ पदांची भरती ; तत्काळ अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

MSEB Bharti 2024: महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य  वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड अंतर्गत 02 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MSEB Bharti 2024
MSEB Bharti 2024

महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य  वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `संचालक (वित्त MSETCL)एक्झिक्युटिव्ह संचालक (MSETCL) या जागा भरण्यात येणार आहे. MSEB Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 02 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

MSEB भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

या पदांकरिता होणार भरती – संचालक (वित्त MSETCL), एक्झिक्युटिव्ह संचालक (MSETCL)

👉 इतकी असेल पदसंख्या 02 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट msebindia.com

MSEB Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
संचालक (वित्त MSETCL)
Director -Finance (MSETCL)
01
एक्झिक्युटिव्ह संचालक (MSETCL)
Executive Director (MSETCL)
01

Educational qualifications For MSEB Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संचालक (वित्त MSETCL)
Director -Finance (MSETCL)
(i) Shall be a CA/MBA (Finance)/ICWA/CFA having minimum of 15 years experience out of which five years at a senior management level in a PSU or private commercial organization and should be member of a professional body/institution for at least five years
Or
Should have worked as Director (Finance) or Member Accounts in State Electricity Board

The Qualification for the Directors taken on deputation Shall be a Member of Class I Accounts and Finance Services of the Government of India (IRAS/ICAS/IDAS) with minimum 15 years’ experience or Member of Class I service of Government out of which 5 years should be in relevant field.
एक्झिक्युटिव्ह संचालक (MSETCL)
Executive Director (MSETCL)
Bachelor’s degree in electrical engineering/technology aur its equivalent

Minimum 15 (fifteen) yes experience in the power sector.

At least 5 (five) years’ experience should have been in a responsibility in power sector in a position of supritending engineer and above out of which at least 1 (one) year as a chief engineer.

Desirable: 1) 3 (Three) years’ experience in system planning i.e. CEA/CTU/STU OR system operation i.e load dispatch centre (national/regional/state) in the post of superintending engineer/chief engineer. 2) experience in the field of renewable energy management at above mentioned Level.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MSEB Bharti 2024 details

Organization NameMaharashtra State Electricity Board Holding Company Limited.
Post NamesDirector -Finance (MSETCL), Executive Director (MSETCL)
Name of ArticleMSEB Bharti 2024
No. of Vacancies02 Vacancies
Application Last Date07 March 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemsebindia.com

MSEB Bharti 2024: Maharashtra State Electricity Board Holding Company Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 02 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 07 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📍 Job Location:  Mumbai (Maharashtra)

Closing Date for Applications: 07 March 2024

Official Website: msebindia.com

MSEB Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Director- finance (MSETCL)01
Executive -director (MSETCL)01

How to apply for MSEB Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 07 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Director-Finance (MSETCL)-Notification PDF: CLICK HERE
Executive-Director (MSETCL)- Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article