MSRTC Satara Bharti 2024: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत 10 वी + ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

MSRTC Satara Bharti 2024:  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत विविध पदाच्या एकूण 145 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत ‘ अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक व्हेईकल , मोटर मेकॅनिक डिझेल , ऑटो इलेक्ट्रिशियन , वेल्डर , टर्नर इत्यादी ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. MSRTC Satara Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 145 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑनलाइन (नोंदणी ) & ऑफलाईन

इतकी असेल पदसंख्या 145 जागा

या पदांकरिता होणार भरती – अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक व्हेईकल, मोटर मेकॅनिक डिझेल, ऑटो लेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर इत्यादी..

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क – फी नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा (महाराष्ट्र)

अर्ज जमा करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक कार्यालय, स्टार बिल्डिंग च्या मागे, एस टी स्टॅन्ड जवळ, रविवार पेठ, सातारा – 415001 (अर्ज उमेदवाराने स्वतः हजर राहून कार्यालयीन वेळेत जमा करायचा आहे.)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Satara Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्यावेतन
मोटार वाहन मेकॅनिक 40रु.८०५०.००/-
[दरमहा]
२ वर्ष
मेकॅनिक डिझेल34रु.७७००,००/-
दरमहा
१ वर्ष
ऑटो इलेक्ट्रिशियन30रु.८०५०.००/-
दरमहा
२ वर्ष
मोटार वाहन बॉडी बिल्डर 30रु.७७००.००/-
दरमहा
१ वर्ष
वेल्डर02रु.७७००.००/-
दरमहा
१ वर्ष
टर्नर03रु.८०५०.००/-
[दरमहा]
१ वर्ष
प्रशितन व वातानुकूलिकरण06रु.७७००.००/-
दरमहा
१ वर्ष

Educational qualifications For MSRTC Satara Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मोटार वाहन मेकॅनिक 1) कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) शासनमान्य आयटीआय मधील 2 वर्षांचा मेकॅनिक मोटार व्हेहिकल ट्रेड पास असणे आवश्यक आहे.
मेकॅनिक डिझेलकमीत कमी दहावी पास व शासनमान्य आयटीआय एक वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑटो इलेक्ट्रिशियनकमीत कमी दहावी उत्तीर्ण व शासनमान्य आयटीआय दोन वर्षांचा इलेक्ट्रिशन कोर्स (ट्रेड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मोटार वाहन बॉडी बिल्डर इयत्ता आठवी उत्तीर्ण व शासनमान्य आयटीआय एक वर्षाचा शीटमेटल ब्लॅक स्मिथ ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेल्डरकमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक, शासनमान्य आयटीआय मधून एक वर्षांचा वेल्डर कोर्स (ट्रेड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
टर्नरकमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. शासनमान्य आयटीआय मधून दोन वर्षांचा टर्नर ट्रेड पास असणे आवश्यक आहे.
प्रशितन व वातानुकूलिकरणकमीत कमी दहावी पास असणे आवश्यक, सरकारमान्य आयटीआय मधील एक वर्षांचा प्रशिक्षण व वातानुकूलिकरण ट्रेड पास असणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • वेबसाईट वर, E06162700168 या क्रमांकावर नोंदणी करायची आहे.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MSRTC Satara Bharti 2024 details

Organization NameMaharashtra State Road Transport Corporation Satara
Post NamesMotor Mechanic Vehicle, Mechanic Diesel, Motor Vehicle Body Builder, Auto Electrician, Welder, Turner, Refrigeration and Air Conditioning
Name of ArticleMSRTC Satara Bharti 2024
No. of Vacancies145 Vacancies
Application Last Date13 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemsrtc.maharashtra.gov.in

MSRTC Satara Bharti 2024: Maharashtra State Road Transport Corporation Satara is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 145 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 13 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: NO FEE

Job Location : Satara (Maharashtra)

Application Starting Date: 21 December 2023

Closing Date for Applications: 13 January 2024

Official Website: msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Satara Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancyEducational Qualification
Motor Mechanic Vehicle40SSC / ITI
Mechanic Diesel34SSC / ITI
Motor Vehicle Body Builder308th/ ITI
Auto Electrician30SSC / ITI
Welder02SSC / ITI
Turner01SSC / ITI
Refrigeration and Air Conditioning06SSC / ITI

How to apply for MSRTC Satara Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 13 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article