NABARD Bharti 2024: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 108 जागांची भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी !

mahamarathijobs.com
2 Min Read

NABARD Bharti 2024: राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँकेत ‘ऑफिस अटेंडंट (Office Attendant) पदांची भरती होणार असून एकूण 108 जागा भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 10वी पास उमेदवार यासाठी अर्ज करु शकणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NABARD Bharti 2024

NABARD Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 108

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.ऑफिस अटेंडंट (Office Attendant)108

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 
02 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications:
 21 ऑक्टोबर 2024

परीक्षा (ऑनलाईन) : 21 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.nabard.org

NABARD Bharti 2024
जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article