NBCC Bharti 2024: नॅशनल बिल्डींग्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती; वाचा सविस्तर माहिती..!

mahamarathijobs.com
12 Min Read

NBCC Bharti 2024: एनबीसीसी (भारत) लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 93 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NBCC Bharti 2024
NBCC Bharti 2024

भारताच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एनबीसीसी (भारत) लिमिटेड या कंपनी अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `जनरल मॅनेजर, एडिशनल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर, सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर, मॅनेजर ट्रेनी (LAW), ज्युनिअर इंजिनिअर’ या जागा भरण्यात येणार आहे. NBCC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 93 जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://nbccindia.in/rec/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील इतर माहिती जाणून घेण्यासाठी PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

एनबीसीसी (भारत) लिमिटेड भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 93 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024

अधिकृत वेबसाईट www.nbccindia.in

NBCC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
जनरल मॅनेजर (GENERAL MANAGER)03
एडिशनल जनरल मॅनेजर (ADDL. GENERAL MANAGER)02
डेप्युटी जनरल मॅनेजर (DY. GENERAL MANAGER)01
मॅनेजर
(MANAGER)
02
प्रोजेक्ट मॅनेजर
(PROJECT MANAGER)
03
डेप्युटी मॅनेजर
(DY. MANAGER)
06
डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर
(DY. PROJECT MANAGER)
02
सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर
(SR. PROJECT EXECUTIVE)
30
मॅनेजर ट्रेनी (LAW)
(MANAGEMENT TRAINEE (LAW)
04
ज्युनिअर इंजिनिअर (JUNIOR ENGINEER)40

Salary Details For NBCC Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
जनरल मॅनेजर (GENERAL MANAGER)रु. 90,000 – 2,40,000/-
एडिशनल जनरल मॅनेजर (ADDL. GENERAL MANAGER)रु. 80,000 – 2,20,000/-
डेप्युटी जनरल मॅनेजर (DY. GENERAL MANAGER)रु. 70,000 – 2,00,000/-
मॅनेजर (MANAGER)रु. 60,000 – 1,80,000/-
प्रोजेक्ट मॅनेजर (PROJECT MANAGER)रु. 60,000 – 1,80,000/-
डेप्युटी मॅनेजर (DY. MANAGER)रु. 50,000 – 1,60,000/-
डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर (DY. PROJECT MANAGER)रु. 50,000 – 1,60,000/-
सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर (SR. PROJECT EXECUTIVE)रु. 40,000 – 1,40,000/-
मॅनेजर ट्रेनी (LAW) (MANAGEMENTTRAINEE (LAW)रु. 40,000 – 1,40,000/
ज्युनिअर इंजिनिअर (JUNIOR ENGINEER)रु. 27,270/-

Educational qualifications For NBCC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर (GENERAL MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी (Civil / Electrical / Mechanical / Architecture) + 15 वर्षांचा अनुभव
एडिशनल जनरल मॅनेजर (ADDL. GENERAL MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून Architecture इंजिनीअरिंगमध्ये पदवी / CA / ICWA / MBA (Finance)/ PGDM (Finance) + 12 वर्षांचा अनुभव
डेप्युटी जनरल मॅनेजर (DY. GENERAL MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून सिव्हील इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी + 09 वर्षांचा अनुभव
मॅनेजर (MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून Architecture इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी + 06 वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट मॅनेजर (PROJECT MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी (Civil / Electrical / Mechanical) + 06 वर्षांचा अनुभव
डेप्युटी मॅनेजर (DY. MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून MBA / MSW / two years Post Graduate Degree/ Post Graduate Diploma in Management किंवा इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी (Civil / Electrical) + 03 वर्षांचा अनुभव
डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर (DY. PROJECT MANAGER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी (Civil / Electrical / Mechanical) + 03 वर्षांचा अनुभव
सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर (SR. PROJECT EXECUTIVE)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह पदवी (Civil / Electrical) + 02 वर्षांचा अनुभव
मॅनेजर ट्रेनी (LAW) (MANAGEMENTTRAINEE (LAW)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह LLB
ज्युनिअर इंजिनिअर (JUNIOR ENGINEER)मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुणांसह डिप्लोमा (Civil / Electrical)

selection criteria for NBCC posts

NBCC Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NBCC Bharti 2024 details

Organization NameNational Buildings Construction Corporation (NBCC)
Post NamesGENERAL MANAGER, ADDL. GENERAL MANAGER, DY. GENERAL MANAGER, MANAGER, PROJECT MANAGER, DY. MANAGER, DY. PROJECT MANAGER, SR. PROJECT EXECUTIVE, MANAGEMENT TRAINEE (LAW), JUNIOR ENGINEER
Name of ArticleNBCC Bharti 2024
No. of Vacancies93 Vacancies
Application Last Date07 May 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.nbccindia.in

NBCC Bharti 2024: National Buildings Construction Corporation (NBCC) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 93 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 27 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

💸 Salary: Rs. 27,270/- to 2,40,000/-

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 07 May 2024

Official Website: www.nbccindia.in

NBCC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
GENERAL MANAGER03
ADDL. GENERAL MANAGER02
DY. GENERAL MANAGER01
MANAGER02
PROJECT MANAGER03
DY. MANAGER06
DY. PROJECT MANAGER02
SR. PROJECT EXECUTIVE30
MANAGEMENT TRAINEE (LAW)04
JUNIOR ENGINEER40

Educational qualifications For NBCC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
GENERAL MANAGERDegree in Engineering (Civil/Electrical/Mechanical) with 60% Marks + 15 Years experience
ADDL. GENERAL MANAGEREngineering Degree (Architecture) OR CA/ICWA/MBA (Finance)/ PGDM (Finance)+ 12 Years experience
DY. GENERAL MANAGEREngineering Degree (Civil) with 60% Marks + 09 Years experience
MANAGEREngineering Degree (Architecture) with 60% Marks + 06 Years experience
PROJECT MANAGEREngineering Degree (Civil/Electrical/Mechanical) with 60% Marks + 06 Years experience
DY. MANAGERMBA/MSW with 60% Marks OR PG Degree/Deploma in Management OR Engineering Degree (Civil/Electrical) With 60% Marks+ 03 Years Experience
DY. PROJECT MANAGEREngineering Degree (Civil/Electrical/Mechanical) with 60% Marks + 03 Years experience
SR. PROJECT EXECUTIVEEngineering Degree (Civil/Electrical) with 60% Marks + 02 Years experience
MANAGEMENT TRAINEE (LAW)LLB With 60% Marks
JUNIOR ENGINEERDiploma in Engineering (Civil Electrical) With 60% Marks

How to apply for NBCC Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 07 May 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article