NHAI Bharti 2023: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

mahamarathijobs.com
10 Min Read

NHAI Bharti 2023: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 10 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तरपणे आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NHAI Bharti 2023

NHAI Bharti 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत ‘व्यवस्थापक (प्रशासन ) , उपव्यवस्थापक (दक्षता ) , सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन )‘ या पदाची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. NHAI Bharti 2023 जाहिरातीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे या पदांसाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://vacancy.nhai.org/ VacancyDeputation/usermanager/user/index.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी समजून घ्यायच्या असतील तर अधिकृत जाहिरातीची PDF आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023

या पदांकरिता होणार भारती – व्यवस्थापक (प्रशासन), उपव्यवस्थापक (दक्षता), सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन)

इतकी असेल पदसंख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector –10, Dwarka, New Delhi – 110075. ( ऑनलाईन अर्ज भरल्यानांतर अर्जाची प्रत पाठवायची आहे )

अर्ज पद्धती ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट https://nhai.gov.in

NHAI Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपद संख्या
व्यवस्थापक (प्रशासन )05
उपव्यवस्थापक (दक्षता )02
सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन )03

वेतन श्रेणी : 9,300/- ते 39,100/- रुपये

Educational qualifications For NHAI Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (प्रशासन )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + 04 वर्षे कामाचा अनुभव
उपव्यवस्थापक (दक्षता )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + 03 वर्षे कामाचा अनुभव
सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + 03 वर्षे कामाचा अनुभव

Important Dates

NHAI Bharti 2023

How To Apply

  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज १५ नोव्हेंबर २०२३  या तारखेपासून सुरु.
  • अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता या जाहिरातीची PDF आवश्य वाचावी.
  • जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
NHAI Bharti 2023
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

NHAI Bharti 2023 details

Organization NameNational Highways Authority of India
Post NamesManager (Administration), Deputy Manager (Vigilance), Assistant Manager (Administration)
Name of ArticleNHAI Bharti 2023
No. of Vacancies10 Vacancies
Application Last Date14 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitehttps://nhai.gov.in

NHAI Bharti 2023: National Highways Authority Of India is recruiting for a number of jobs. NHAI is recruiting to fill 10 open positions. Interested candidates may apply online. Online applications are accepted. The last day for online applications is 14 December 2023. The following lists the educational requirements for each position, as well as the age restriction, salary range, exam cost, and work location. Before applying, candidates should carefully read the official document (PDF) and the advertisement. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below. NHAI is going to handle this online hiring. Before applying, all candidates must thoroughly study the documentation connected to the role. When applying, candidates must abide by the rules as announced by NHAI.

NHAI Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Manager (Administration)05
Deputy Manager (Vigilance)02
Assistant Manager (Administration)03

Educational qualifications For NHAI Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Manager (Administration)Degree in any stream / subject from a recognized University + 04 years of working experience
Deputy Manager (Vigilance)Degree in any stream / subject from a recognized University + 03 years of working experience
Assistant Manager (Administration)Degree in any stream / subject from a recognized University + 03 years of working experience

Application Mode: Online

Job Location : Anywhere in India

Application Starting Date: 15 November 2023

Closing Date for Applications: 14 December 2023

How to apply for NHAI Recruitment 2023

  • Applications that are online must be submitted through the official website.
  • Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  • Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  • Please read all official documentation carefully before submitting an application.
  • According to information on the official webpage the application deadline is 14 December 2023.
  • The official PDF document link is provided below; please review it before applying.
  • Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

  • Important Notice: Before applying, candidates should carefully read the official advertisement.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article