NHM Amravati Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत ४० जागांची पदभरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

NHM Amravati Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 40 जागांच्या विविध पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मुलाखती होणार आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NHM Amravati Bharti 2024
NHM Amravati Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `नेफ्रोलॉजिस्ट, बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, आर्थोपेडिक’ या जागा भरण्यात येणार आहे. NHM Amravati Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 40 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मुलाखती होणार आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

NHM अमरावती भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

👉 इतकी असेल पदसंख्या 40 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – अमरावती

📌 मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

➡️ मुलाखत – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मुलाखती होणार आहे.

📃 आवश्यक कागदपत्रे: १) पदवी/पदविका प्रमाणपत्र २) गुणपत्रिका (सर्व) ३) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र, ४) तांत्रिक पदाकरीता तत्सम कॉन्सीलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ५) शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला ६) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र ७) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(खालील कागदपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वासाक्षाकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.)

अधिकृत वेबसाईट – Maharashtra.Gov.in

NHM Amravati Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)01
बालरोग शल्यचिकित्सक (Pediatric Surgeon)01
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist)05
बालरोग तज्ज्ञ (Pediatrician)15
ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist)13
सर्जन (Surgeon)01
फिजिशियन (Physician)02
रेडिओलॉजिस्ट (Radiologist)01
आर्थोपेडिक (Orthopedic)01

Salary Details for NHM Amravati Recruitment 2024

पदाचे नाववेतन 
नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)Rs. 1,25000/-
बालरोग शल्यचिकित्सक (Pediatric Surgeon)Rs. 1,25000/-
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist)1) Non-Tribal Aria Rs. 75,000/-
2) Tribal Aria Rs. 90,000
3) SNCU Tribal Aria 75,000/-
बालरोग तज्ज्ञ (Pediatrician)1) Non-Tribal Aria Rs. 75,000/-
2) IPHS Tribal Aria. Rs. 90,000/-
3) SNCU Tribal Aria 75,000/-
ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist)Rs. 75,000/-
सर्जन (Surgeon)Rs. 75,000/-
फिजिशियन (Physician)Rs. 75,000/-
रेडिओलॉजिस्ट (Radiologist)Rs. 75,000/-
आर्थोपेडिक (Orthopedic)Rs. 75,000/-

Educational qualifications For NHM Amravati Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)DM Nephrologist
बालरोग शल्यचिकित्सक (Pediatric Surgeon)MCH
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist)MBBS, DGO
बालरोग तज्ज्ञ (Pediatrician)MD Paed/DCH/DNB
ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist)MD Anesthesia/DA/DNB
सर्जन (Surgeon)MS General Surgery/DNB
फिजिशियन (Physician)MD Medicine/DNB
रेडिओलॉजिस्ट (Radiologist)MD Radiology/DMRD
आर्थोपेडिक (Orthopedic)MS Ortho/D Ortho
NHM Amravati Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मुलाखती होणार आहे. 
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NHM Amravati Bharti 2024 details

Organization NameNational Health Mission Amravati
Post NamesNephrologist, Pediatric Surgeon, Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Surgeon, Physician, Radiologist, Orthopedic 
Name of ArticleNHM Amravati Bharti 2024
No. of Vacancies40 Vacancies
Mode of ApplicationInterview
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official WebsiteMaharashtra.Gov.in

NHM Amravati Bharti 2024: NHM Amravati (National Health Mission Amravati) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 40 Vacancies. Qualified applicants maybe present for the interview during the time allotted. Interested and eligible candidates’ walk-in interview for is held on second Tuesday of every month. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

↘️ Salary: Rs. 75,000/- to Rs. 1,25000/-

➡️ Interview: Second Tuesday of every month

📍 Job Location: Amravati

Official Website: Maharashtra.Gov.in

NHM Amravati Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Nephrologist01
Pediatric Surgeon01
Gynecologist05
Pediatrician15
Anesthetist13
Surgeon01
Physician02
Radiologist 01
Orthopedic01

Educational qualifications For NHM Amravati Bharti 2024

Name of PostEducational Qualification
NephrologistDM Nephrologist
Pediatric SurgeonMCH
GynecologistMBBS, DGO
PediatricianMD Paed/DCH/DNB
AnesthetistMD Anesthesia/DA/DNB
SurgeonMS General Surgery/DNB
PhysicianMD Medicine/DNB
Radiologist MD Radiology/DMRD
OrthopedicMS Ortho/D Ortho

How to apply for NHM Amravati Recruitment 2024

  1. On the day of the interview, candidates can walk-in to the specified address with their application.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. Interested and eligible candidates’ walk-in interview for is held on second Tuesday of every month.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article