NHM Pune Bharti 2024
NHM Pune Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 364 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
NHM Pune Bharti 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे महानगरपालिकाअंतर्गत ‘ मेडिकल ऑफिसर , स्टाफ नर्स आणि मल्टी पर्पज हेल्थ वर्कर (बहुउद्देशीय आरोग्य सेवक )‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. NHM Pune Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 364 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !
NHM पुणे मनपा भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
✍ या पदांकरिता होणार भरती – मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, मल्टी पर्पज हेल्थ वर्कर
(बहुउद्देशीय आरोग्य सेवक )
👉 इतकी असेल पदसंख्या– 364 जागा
⏺ वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये
🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
📋 अर्ज शुल्क –
- 300/- रुपये ( SC / ST / PwBD : 200/- रुपये )
📍 नोकरीसाठी उपस्थित राहण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2024
✅ अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
NHM Pune Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील
पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
मेडिकल ऑफिसर | 120 | कमाल वयोमर्यादा ७० वर्षा पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत) |
स्टाफ नर्स | 124 | शासकीय अधिकारी असल्यास ६५ वर्ष पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारिरीक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र) |
मल्टी पर्पज हेल्थ वर्कर (बहुउद्देशीय आरोग्य सेवक ) | 120 | शासकीय अधिकारी असल्यास ६५ वर्ष पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारिरीक दृष्टया पात्र असल्याचे प्रमाणपत्र) |
Educational qualifications For NHM Pune Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मेडिकल ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / MD |
स्टाफ नर्स | मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM किंवा B. Sc. नर्सिंग |
मल्टी पर्पज हेल्थ वर्कर (बहुउद्देशीय आरोग्य सेवक ) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
Important Links
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHM Pune Bharti 2024 details
Organization Name | National Health Mission Pune |
Post Names | Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker |
Name of Article | NHM Pune Bharti 2024 |
No. of Vacancies | 364 Vacancies |
Application Last Date | 16 January 2024 |
Mode of Application | Online |
Apply For | All India |
Article Category | Latest Jobs |
Official Website | arogya.maharashtra.gov.in |
NHM Pune Bharti 2024: National Health Mission Pune is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 364 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 16 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
Application Mode: Online
Application Fee: Rs. 300(SC / ST / PwBD : Rs. 200/-)
Salary: Rs. 18,000/- to Rs. 60,000/-
Job Location : Pune (Maharashtra)
Closing Date for Applications: 16 January 2024
Official Website: arogya.maharashtra.gov.in
NHM Pune Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy |
---|---|
Medical Officer | 120 |
Staff Nurse | 124 |
Multipurpose Health Worker | 120 |
Educational qualifications For NHM Pune Bharti 2024
Name of Post | Educational Qualification |
---|---|
Medical Officer | MBBS / MD |
Staff Nurse | B. Sc. Nursing OR GNM Course |
Multipurpose Health Worker | 12th Science + Paramedical Course |
National Health Mission Pune is recruiting for the position of various positions. NHM Pune Bharti 2024 is going to fill 364 vacant posts. The application deadline is 16 January 2024. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at arogya.maharashtra.gov.in as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for NHM Pune Recruitment 2024
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 16 January 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- AIESL Bharti 2024: एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 283 जागांसाठी भरती
- NICL Bharti 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ‘या’ पदांची भरती; 274 जागा भरणार !!
- MSEDCL Recruitment 2024: डिप्लोमा-पदवीधर उमेदवारांना ‘महावितरण’मध्ये नोकरीची संधी; 800 जागांसाठी होणार भरती..!!
- Mahavitaran Bharti 2024: महावितरण विभागात तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..!!
- Maharashtra Prison Department Bharti 2024: कारागृह विभागात २५५ जागांची भरती; आताच करा ऑनलाईन अर्ज सुरु..!!