NHM Thane Bharti 2024
NHM Thane Bharti 2024: ठाणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तब्बल 327 जागांसाठी होणार आहे. या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

NHM Thane Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 327
पदाचे नाव/Post Name: विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता -सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, लॅब तंत्रज्ञ, योग्य प्रशिक्षक आदी.
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा /Age Limit: खुला 38 वर्षे आणि राखीव 43 वर्षे
अर्ज शुल्क/Application Fee: 300/- रुपये (राखीव प्रवर्ग: 200/- रुपये)
नोकरीचे ठिकाण/Job Location: ठाणे, महाराष्ट्र
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद ठाणे, तळमजला, रोड नं. 22, जीएसटी भवनासमोर, स्टेट बँकेच्या जवळ, वागले इस्टेट, ठाणे (पश्चिम), 400604.
अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 28 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट/Official Website: thane.nic.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज/Online Application CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात 219 जागांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज !!
- Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महिला व बालविकास विभागात 236 जागांची भरती
- DTP Maharashtra Bharti 2024: नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागतात 28 जागांची भरती
- MPSC Group C Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा अयोग्य अंतर्गत 1333 जागांची भरती
- MPSC Group B Bharti 2024: एमपीएससी गट-ब अंतर्गत 480 रिक्त जागांची भरती
- (मुदतवाढ) ISRO HSFC Bharti 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध पदांची होणार भरती; सविस्तर वाचा !!
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.