NIACL Bharti 2024: NIACL मध्ये “या” पदासाठी तब्बल 300 जागांची भरती..!!

mahamarathijobs.com
11 Min Read

NIACL Bharti 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 300 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. 01 फेब्रुवारी 2024पासून या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
NIACL Bharti 2024

NIACL Bharti 2024

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `सहाय्यक (असिस्टंट ) या जागा भरण्यात येणार आहे. NIACL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 300 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024आहे. 01 फेब्रुवारी 2024 पासून या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.newindia.co.in/portal/  या लिंकवर क्लिक करुन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – असिस्टंट (Assistant).

👉 इतकी असेल पदसंख्या 300 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.newindia.co.in

NIACL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
असिस्टंट (Assistant)30021 ते 30 वर्षे

Salary Details For NIACL Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
असिस्टंट (Assistant)37,000/- रुपये

Educational qualifications For NIACL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट (Assistant)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष + उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 01 फेब्रुवारी 2024 पासून करता येणार आहे.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 February 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NIACL Bharti 2024 details

Organization NameThe New India Assurance Company Limited
Post NamesAssistant
Name of ArticleNIACL Bharti 2024
No. of Vacancies300 Vacancies
Application Last Date15 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.newindia.co.in

NIACL Bharti 2024: The New India Assurance Company Limited is hiring for a variety of roles. This department is recruiting for the 300 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

NIACL Assistant Exam Pattern 2024

Tier I: Preliminary Examination:
The Preliminary Examination (Online Objective Test) for 100 marks, would be of one-hour duration and will consist of 3 sections as follows:

SI.No.Name of the testNo of questionsMarksDuration
1.Test of English Language303020 minutes
2.Test of Reasoning353520 minutes
3.Test of Numerical Ability353520 minutes
TOTAL10010
The questions in objective tests, except for the test of English Language, will be made available in English & Hindi. Candidates will have to qualify in each test by securing passing marks to be decided by the Company. Adequate number of candidates state-wise and category-wise as decided by the Company will be shortlisted for the Tier II-Main Examination.

Tier II: Main Examination:
The structure of Main Examination (Online objective test) will be as follows:

SI.No.Name of Test (Objective)No of questionsMarksDuration
1.Test of Reasoning4050Composite Time 120 minutes
2.Test of English Language4050Composite Time 120 minutes
3.Test of General Awareness4050Composite Time 120 minutes
4Computer Knowledge4050Composite Time 120 minutes
5Test of Numerical Ability4050Composite Time 120 minutes
TOTAL200250
Total marks obtained as above shall be proportionately reduced to a base of 35 marks

📝 Application Mode: Online

📋 Application Fee:

Gen/ OBC/ EWS: Rs. 600/-
SC/ ST/ PWD/ ESM: Rs.100/-

↘️ Salary: Rs. 37,000/-

📍 Job Location: All India

Application Starting Date: 01 February 2024

Closing Date for Applications: 15 February 2024

Official Website: www.newindia.co.in

NIACL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Assistant300

Educational qualifications For NIACL Bharti 2024

Name of PostEducational Qualification
AssistantAny graduate OR Equivalent + Knowledge of regional language of State / UT for which candidate applying is essential.

How to apply for NIACL Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 15 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article