NMMC Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिकेत 110 रिक्त पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

NMMC Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 110 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NMMC Bharti 2024

NMMC Bharti 2024

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `मेडिकल ऑफिसर (Medical Officer) आणि स्टाफ नर्स (Staff Nurse) या जागा भरण्यात येणार आहे. NMMC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 110 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

या पदांकरिता होणार भरती – मेडिकल ऑफिसर (Medical Officer), स्टाफ नर्स (Staff Nurse) (स्त्री), स्टाफ नर्स (Staff Nurse) (पुरुष).

👉 इतकी असेल पदसंख्या 110 जागा

👨‍💻 निवड प्रक्रिया :
1) वैद्यकीय अधिकारी पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2) स्टाफ नर्स पदाकरीता गुणांकन पध्दतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल.

वयोमर्यादा :

  • मेडिकल ऑफिसर (Medical Officer): 70 वर्षांपर्यंत
  • स्टाफ नर्स (Staff Nurse): 38 वर्षांपर्यंत

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई ( महाराष्ट्र )

📌 मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग , तिसरा मजला , नमुंमपा मुख्यालय , प्लॉट नंबर 01, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई – 400614

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in

NMMC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
मेडिकल ऑफिसर 55
स्टाफ नर्स (स्त्री )49
स्टाफ नर्स (पुरुष )06

Salary Details For NMMC Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
मेडिकल ऑफिसर60,000/- रुपये
स्टाफ नर्स (स्त्री, पुरुष )20.000/- रुपये

Educational qualifications For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेडिकल ऑफिसर मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS + महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी + संबंधित अनुभव
स्टाफ नर्स (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Nursing) + महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी
स्टाफ नर्स (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Nursing) + महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी

Important Dates

NMMC Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NMMC Bharti 2024 details

Organization NameNew Mumbai Municipal Corporation
Post NamesMedical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male)
Name of ArticleNMMC Bharti 2024
No. of Vacancies110 Vacancies
Application Last Date01 February 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.nmmc.gov.in

NMMC Bharti 2024: New Mumbai Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 110 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 01 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

↘️ Salary:

  • Medical Officer: Rs. 60,000/-
  • Staff Nurse: Rs. 20,000/-

📍 Job Location: Mumbai (Maharashtra)

Closing Date for Applications: 01 February 2024

Official Website: www.nmmc.gov.in

NMMC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Medical Officer55
Staff Nurse (Female)49
Staff Nurse (Male)06

Educational qualifications For NMMC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Medical OfficerMBBS From a recognized University + Maharashtra Medical Council Registration + Relevant Experience
Staff Nurse (Female)B. Sc. Nursing from a recognized University + Maharashtra Medical Council Registration
Staff Nurse (Male)B. Sc. Nursing from a recognized University + Maharashtra Medical Council Registration

How to apply for NMMC Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 01 February 2024
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article