Ordnance Factory Bhandara Bharti 2024
Ordnance Factory Bhandara Bharti 2024: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत कार्यकाळ आधारित ‘DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)’ पदाची भरती करण्यात येणार आहे. ही भरती एकूण 94 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.
Ordnance Factory Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 94
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | 94 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
AOCP ट्रेड (NCTVT)चे माजी प्रशिक्षणार्थीना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण/लष्करी दारुगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे व पूर्वीच्या आयुध निर्माण मंडळाच्या आयुध कारखान्यामध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स -ट्रेड अप्रेंटिस किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी / खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील.
वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क/Application Fee: नाही
नोकरीचे ठिकाण/Job Location: भंडारा, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 23 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट/Official Website: ddpdoo.gov.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Northeast Frontier Railway Bharti 2024: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेमध्ये 5647 जागांची मोठी भरती
- IDBI Bank Bharti 2024: आयडीबीआय बँकेत 1000 जागांची भरती; पदवीधरांना संधी!
- Mumbai Customs Bharti 2024: मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 44 जागांची भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
- (मुदतवाढ) Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महिला व बालविकास विभागात 236 जागांची भरती
- Coal India Bharti 2024: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांची भरती
- (मुदतवाढ) ONGC Apprentice Bharti 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 जागांसाठी मेगा भरती
- NSC Bharti 2024: राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 जागांसाठी भरती
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.