Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महापालिकेत ‘या’ पदांची भरती; आत्ताच अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
15 Min Read

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 10 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइ (ईमेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Panvel Mahanagarpalika Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 10 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी 15fcpanvel@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

पनवेल महानगरपालिका भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी.

इतकी असेल पदसंख्या 10 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

  • अराखीव – 150/- रुपये
  • राखीव – 100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : पनवेल (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा / मुलाखतीचा पत्ता : पनवेल महानगरपालिका , आरोग्य विभाग , देवळे तलावाच्या समोर , गोखले हॉल च्या शेजारी , पनवेल – 410206

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन ( ईमेल )

ईमेल पत्ता : 15fcpanvel@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट panvelcorporation.com

Panvel Municipal Corporation Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
स्टाफ नर्स (महिला)05
स्टाफ नर्स (पुरुष )01
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी04

Salary Details For Panvel Mahanagarpalika Recruitment

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
स्टाफ नर्स (महिला)Rs. 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष )Rs. 20,000/-
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीRs. 18,000/-

Educational qualifications For Panvel Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (महिला)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. Nursing उत्तीर्ण + MNC Registration
स्टाफ नर्स (पुरुष )मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. Nursing उत्तीर्ण + MNC Registration
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीमान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी पास + Paramedical Training Course OR Sanitary Inspector Course

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन ( ईमेल ) पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर ईमेलद्वारे पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Panvel Municipal Corporation Bharti 2023 details

Organization NamePanvel Municipal Corporation
Post NamesStaff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Health Worker
Name of ArticlePanvel Mahanagarpalika Bharti 2023
No. of Vacancies10 Vacancies
Application Last Date26 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitepanvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: Panvel Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 10 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 26 December 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online (Email)

Application Fee:

  • General – Rs.150/-
  • Reserve – Rs. 100/-

Email Address: 15fcpanvel@gmail.com

Job Location : Panvel Maharashtra

Closing Date for Applications: 26 December 2023

Official Website: panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Jobs Vacancy 2023

04

Name of PostTotal Vacancy
Staff Nurse (Female)05
Staff Nurse (Male)01
Multipurpose Health Worker04

Salary Details For Panvel Municipal Corporation Recruitment 2023

Name of PostPay Scale
Staff Nurse (Female)Rs. 20,000/-
Staff Nurse (Male)Rs. 20,000/-
Multipurpose Health WorkerRs. 18,000/-

How to apply for Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

  1. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  2. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  3. According to information on the official webpage the application deadline is 26 December 2023.
  4. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Panvel MahanagarPalika Bharti 2023

Panvel MahanagarPalika Bharti 2023 | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत, पनवेल महानगरपालिकेकरिता रिक्त असलेल्या 7 पदांसाठी खालील दर्शविल्याप्रमाणे करार पध्दतीने मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पदभरती प्रक्रियेद्वारे इच्छुक व पात्र उमेदवारांच्या नेमणुका पनवेल महानगरपालिका यांच्या स्तरावरून गठीत केलेल्या समितीमार्फत थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत. यासाठी बुधवार दि.04.10.2023 रोजी व त्यानंतर च्या प्रत्येक आठवडयातील प्रत्येक बुधवारी सकाळी 11.00 ते दु. 4.00 या वेळेमध्ये थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत (सदरहु पदे रिक्त असे पर्यंत ). सदर पदांसाठी अर्जाचा विहित नमुना पनवेल महानगरपालिकेच्या या www.panvelcorporation.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सविस्तरपणे आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी. सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा…

Panvel MahanagarPalika Bharti 2023 | The National Civil Health Mission requires that the Panvel Municipal Corporation’s open positions be filled on a strictly contractual basis with salaries, as detailed below. For that, a committee established at the level of the Panvel Municipal Corporation will conduct direct interviews with candidates to choose who would be hired after the recruiting process. For this, on Wednesday, 4 October 2023, and on every subsequent Wednesday from 11 am to 2 pm. Direct interviews begin at 4:00 PM and continue until all positions are filled. On the Panvel Corporation website, www.panvelcorporation.com, you may find the required application form for the aforementioned positions. Before applying, interested applicants should carefully read the advertisement provided below.

Panvel MahanagarPalika Bharti 2023

Organization NameNational Civil Health Mission
Post NamesFull Time Medical Officer
Name of ArticlePanvel MahanagarPalika Bharti 2023
No. of Vacancies07
Application Last DateWednesday On 4.10.2023 and Each subsequent each of the week on wednesday
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.panvelcorporation.com
नोकरीसंदर्भातील इतर महत्वाच्या भरती
पनवेल महापालिका पदभरतीत मुदतवाढ
WCL मध्ये 1191 पदांसाठी भरती; 10 वी ते पदवीधारक…
384 “स्टेनोग्राफर” पदांची महाभरती; अर्ज कधी करताय? ही आहे शेवटची तारीख… | SSC Stenographer Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023 | आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
MIDC Bharti 2023 | औद्योगिक महामंडळात 802 रिक्त पदांची भरती
NHM Maharashtra Bharti 2023 | आरोग्य विभागामार्फत ३४० पदांची भरती; इच्छुकांनी तात्काळ अर्ज करा !

VACANCY iN Panvel MahanagarPalika Bharti 2023

पद भरतीसाठी घोषित केलेली रिक्त पदे व पद संख्खा

पदाचे नावपद संख्या
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी‍
(Full Time Medical Officer)
एकुण 07 पदे
SC- 2
ST – 1
NTC – 1
OBC – 1
EWS – 1
OPEN – 1

Salary Details For Panvel Bharti 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नावएकत्रित मासिक मानधन
(रूपये)
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी‍ 60,000/-

Education Qualification For PMC Bharti 2023

पदाचे नावपद संख्या
Full Time Medical
Officer
MBBS with Maharashtra Medical Council Registration
(Preference will be given to experienced Candidates)

How To Apply For Panvel Municipal Corporation’s

१) पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
२) वयाचा पुरावा
३) पदवी/पदविका प्रमाणपत्र
४) गुणपत्रिका (सर्व वर्षाची गुणपत्रिका)
५) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MBBS)/ Any other Medical Graduate
with respective council registration(As Applicable).
६) शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
7) आधारकार्डची झेरॉक्स प्रत
8) सध्याचा फोटो (2 प्रती)
9) महिला अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) तसेच
नावत बदल असल्यास राजपत्रातील(Govt. Gazette) आपल्या नावाचा उल्लेख असलेल्या
पानाची झेरॉक्स प्रत.
10) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
१1) अर्जदारावर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
12) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
13) राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (Demand Draft) – State Bank of India,
Punjab National Bank, Bank of Baroda, Canara Bank, Union Bank of India,
Bank of India, Indian Bank, Central Bank of India, Indian Overseas Bank,
UCO Bank, Bank of Maharashtra, Punjab & Sindh Bank
14) MS – CIT Certificate
15) जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी सादर करणे
बंधनकारक आहे.
16) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (अजा, अज प्रवर्ग वगळुन इतर राखीव प्रवर्गातील) उमेदवारांनी सादर
करणे बंधनकारक आहे.

सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकते नुसार बदल करण्याचे व सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द
करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत. कृपया याची अर्जदारांने नोंद घ्यावी.

Panvel MahanagarPalika Bharti 2023– Important Dates

Panvel MahanagarPalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
सविस्तर जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

  • विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सरकारी, खासगी तसेच अन्य विभागाच्या नोकरीविषयी सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळावा हा आमचा उद्देश आहे. आम्ही वेळोवेळी देत असणाऱ्या नोकरीच्या विविध जाहिरातींचे अपडेट तुम्ही तुमच्या मित्रमंडळी व नातेवाईकांना शेअर करुन त्यांनाही नोकरी मिळवण्यास मदत करु शकता. देशभरासह महाराष्ट्रातील नोकऱ्यांचे जॉब अपडेट मिळविण्यासाठी आमच्या www.mahamarathijobs.com या वेबसाईटला नियमित भेट द्या !
Share This Article