Panvel Mahanagarpalika Bharti 2024: पनवेल महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

Panvel Mahanagarpalika Bharti 2024: पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. एकूण 22 पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार दि. 04 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेमध्ये थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. सदर पदांसाठी अर्जाचा विहित नमुना खाली देण्यात आला आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Panvel Mahanagarpalika Bharti 2024

Panvel Mahanagarpalika Bharti 2024

पनवेल महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ Psychiastrist, कान नाक – घसा तज्ञ ENT Specialist  या जागा भरण्यात येणार आहे. Panvel Mahanagarpalika Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 22 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

पनवेल महानगरपालिका भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

👉 इतकी असेल पदसंख्या 22 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – पनवेल, महाराष्ट्र

📌 मुलाखतीचे ठिकाण – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल -४१०२०६

➡️ मुलाखतीची तारीख – 04 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी05
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी11
वैद्यकीय अधिकारी03
मानसोपचार तज्ञ Psychiastrist02
कान नाक – घसा तज्ञ ENT Specialist01

Salary Details for Panvel Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नावप्रतिमहा वेतन 
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीरु. 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीरु. 30,000/-
वैद्यकीय अधिकारीरु. 60,000/-
मानसोपचार तज्ञ PsychiastristTo visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked his/her specialty, maximum to Rs.5000/ per visit (01 वर्षासाठी मानसोपचार तज्ञ 26 भेटी व कान – नाक- घसा तज्ञ – 25 भेटी)
कान नाक – घसा तज्ञ ENT SpecialistTo visit once in every fortnight. Rs.२००० to be paid as fixed amount per visit + Rs. १०० per patient checked his/her specialty, maximum to Rs.५०००/ per visit (१ वर्षासाठी मानसोपचार तज्ञ २६ भेटी व कान – नाक- घसा तज्ञ – २५ भेटी)

Educational Qualifications for Panvel Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS with MMC Reg Preference will be given to experienced person
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS with MMC Reg Preference will be given to experienced person
वैद्यकीय अधिकारीMBBS with MMC Reg Preference will be given to experienced person
मानसोपचार तज्ञ Psychiastrist1) MBBS with MD Psychiatry/DPM/DNB 2) Maharashtra Medical Council Registration (Preference will be given to experienced Candidates)
कान नाक – घसा तज्ञ ENT Specialist1) MS ENT/DORL/ DNB 2) Maharashtra Medical Council Registration (Preference will be given to experienced Candidates)

Important Dates

Panvel Mahanagarpalika Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • मुलाखतीला 04 सप्टेंबर 2024 या तारखेला उपस्थित राहावे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !



Panvel Mahanagarpalika Bharti 2024 details

Organization NamePanvel Municipal Corporation
Post NamesFull Time Medical Officer, Part Time Medical Officer, Medical Officer, Psychiastrist, ENT Specialist 
Name of ArticlePanvel Mahanagarpalika Bharti 2024
No. of Vacancies22 Vacancies
Application Last Date04 September 2024
Mode of ApplicationInterview
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitepanvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Bharti 2024: Panvel Municipal Corporation is recruiting for various positions. This department is recruiting for the 22 Vacancies. Qualified applicants may be present for the interview during the time allotted. Interested candidates may attend the walk-in interview on 04 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

↘️ Salary: Rs. 30,000/- to Rs. 60,000/-

➡️ Interview Date: 04 September 2024

📍 Job Location: Panvel, Maharashtra

Official Website: panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Full Time Medical Officer05
Part Time Medical Officer11
Medical Officer03
Psychiastrist02
ENT Specialist 01

How to apply for Panvel Mahanagarpalika Recruitment 2024

  1. On interview day, candidates can enter the specified address with their application.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4.  The official website states that the interview is scheduled on 04 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: Click Here

Official Website: Click Here



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings we offer daily. Check out our website, www.mahamarathijobs.com, frequently for job updates on positions in Maharashtra and nationwide!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article