PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी होणार भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 65 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख जानेवारी महिन्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता असणार आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `‘ फिजिशियन , प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ , बालरोग तज्ज्ञ , नेत्ररोग तज्ज्ञ , त्वचारोग तज्ज्ञ , मानसोपचार तज्ज्ञ आणि ENT तज्ज्ञ ‘ या जागा भरण्यात येणार आहे. PCMC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 65 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख जानेवारी महिन्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता असणार आहे आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

PCMC भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

या पदांकरिता होणार भरती – फिजिशियन , प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ , बालरोग तज्ज्ञ , नेत्ररोग तज्ज्ञ , त्वचारोग तज्ज्ञ , मानसोपचार तज्ज्ञ, ENT तज्ज्ञ.

👉 इतकी असेल पदसंख्या 65 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)

📌 मुलाखतीचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन , वैद्यकीय विभाग , दुसरा मजला , पिंपरी – 411018

➡️ मुलाखतीची तारीख – आठवड्यातील दर 11 बुधवारी सकाळी वाजता

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

PCMC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
फिजिशियन09
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ09
बालरोग तज्ज्ञ09
नेत्ररोग तज्ज्ञ09
त्वचारोग तज्ज्ञ09
मानसोपचार तज्ज्ञ10
ENT तज्ज्ञ10

Educational qualifications For PCMC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फिजिशियनमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / MD Medicine / DNB पदवी
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / MD MS Gyn / DGO / DNB पदवी
बालरोग तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / MD Paed / DCH / DNB पदवी
नेत्ररोग तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MS Ophthalmologist / DOMS पदवी
त्वचारोग तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MD (Skin / VD), DVD, DNB पदवी
मानसोपचार तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MD Psychiatry / DPM पदवी
ENT तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MS ENT / DORL / DNB पदवी

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • मुलाखतीला जानेवारी महिन्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 details

Organization Name Pimpari Chinchwad Municipal Corporation
Post NamesPhysician, Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychologist, ENT Specialist.
Name of ArticlePCMC Bharti 2024
No. of Vacancies65 Vacancies
Application Last DateEvery Wednesday at 11 AM
Mode of ApplicationInterview
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.pcmcindia.gov.in

PCMC Bharti 2024: Pimpari Chinchwad Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 65 Vacancies. Qualified applicants maybe present for the interview during the time allotted. On Every Wednesday at 11 AM, interested candidates may show up for the walk-in interview. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

➡️ Interview Date: Every Wednesday at 11 : 00 AM

📍 Job Location: Pimpari Chinchwad, Pune (Maharashtra)

📌 Address : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन , वैद्यकीय विभाग , दुसरा मजला , पिंपरी – 411018

Official Website: www.pcmcindia.gov.in

PCMC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Physician09
Gynecologist09
Pediatrician09
Ophthalmologist09
Dermatologist09
Psychologist10
ENT Specialist10

Educational qualifications For PCMC Bharti 2024

MD Medicine / DNB
Name of PostEducational Qualification
PhysicianMD Medicine / DNB
GynecologistMD / MS Gyn / DGO / DNB
PediatricianMD Paed / DCH / DNB
OphthalmologistMS Ophthalmologist / DOMS
DermatologistMD (Skin / VD ) , DVD , DNB
PsychologistMD Psychiatry / DPM / DNB
ENT SpecialistMS ENT / DORL / DNB

How to apply for PCMC Recruitment 2024

  1. On the day of the interview, candidates can walk-in to the specified address with their application.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on Every Wednesday at 11 AM.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article