PCMC Police Bharti 2024: पिंपरी-चिंचवड पोलीस विभागात 262 जागांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!! 

mahamarathijobs.com
9 Min Read

PCMC Police Bharti 2024: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (महाराष्ट्र पोलीस) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 262 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
PCMC Police Bharti 2024
PCMC Police Bharti 2024

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (महाराष्ट्र पोलीस) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `पोलीस शिपाई (Police Constable)  या जागा भरण्यात येणार आहे. PCMC Police Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 262 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च  2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

पोलीस शिपाई भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – पोलीस शिपाई (Police Constable)

👉 इतकी असेल पदसंख्या 262 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • 450/- रुपये (SC/ST: 350/- रुपये)

📍 नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च  2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च  2024

अधिकृत वेबसाईट pcpc.gov.in

PCMC Police Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
पोलीस शिपाई (Police Constable)262

Educational qualifications For PCMC Police Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई (Police Constable)मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण 
PCMC Police Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
  • उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो.
  • उमेदवाराने कोणतीही चुकीची माहिती दिल्यास, त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
  • पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परिक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  • जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.
  • जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व प्रवर्गातील रिक्त पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही कारणास्तव पोलीस भरतीच्या अंतिम टप्यापर्यंत बदल झाल्यास त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानूसार भरती समिती अध्यक्ष/नियुक्ती प्राधिकारी यांना पदे भरण्याच्या अधिकार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च  2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


PCMC Police Bharti 2024 details

Organization NamePimpri Chinchwad Police- Maharashtra Police
Post NamesPolice Constable
Name of ArticlePCMC Police Bharti 2024
No. of Vacancies262 Vacancies
Application Last Date31 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitepcpc.gov.in

PCMC Police Bharti 2024: Pimpri Chinchwad Police – Maharashtra Police is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 262. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 31 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 450/- (SC/ST: Rs. 350/-)

📍 Job Location: Pimpri Chinchwad (Maharashtra)

Application Starting Date: 05 March 2024

Closing Date for Applications: 31 March 2024

Official Website: pcpc.gov.in

PCMC Police Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Police Constable262

Educational qualifications For PCMC Police Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Police Constable12th Pass From recognized bord

How to apply for PCMC Police Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 31 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article