PM Internship Scheme 2024: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेमुळे 8000+ युवकांना मिळणार नोकरीची संधी !!

mahamarathijobs.com
2 Min Read

PM Internship Scheme 2024: केंद्र सरकारकडून `पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024′ ही जाहीर करण्यात आली आहे. युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे. या मध्ये 8000+ पेक्षा अधिक उमेदवारांना प्रमुख कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 5000/- रुपये मासिक सहाय्य (12 महिने), तसेच एकवेळ अनुदान म्हणून 6000/-रुपये दिले जाईल. पुढच्या पाच वर्षांत एक कोटी युवकांना रोजगार देण्यासाठी तयार करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली देण्यात आलेली PDF जाहिरात संपूर्ण वाचावी. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
PM Internship Scheme 2024

PM Internship Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 8000+

पद क्र.योजनेचे नाव पदसंख्या
01.PM इंटर्नशिप योजना 20248000+

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
10वी / 12वी/ ITI/ डिप्लोमा/ BA/B.Sc./B. Com/BCA/BBA/B. Pharma

वयोमर्यादा /Age Limit: 21 ते 24 वर्षे

अर्ज शुल्क/Application Fee: नाही

PM इंटर्नशिप योजनेची प्रमुख वैशिष्ठे:

  • भारतातील प्रमुख 500 कंपन्यांमधील कामाचा अनुभव घेता येणार (12 महिने)
  • मासिक सहाय्यक : 5000/- रुपये 
  • एक वेळ अनुदान : 6000/- रुपये 
  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे विमा संरक्षण मिळणार 

अधिकृत वेबसाईट/Official Website: pminternship.mca.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE (हिंदी)
CLICK HERE (इंग्रजी)
योजनेसंबंधित तुमच्या प्रश्नांची उत्तरे खाली शोधा..!
CLICK HERE (हिंदी)
CLICK HERE (इंग्रजी)
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE
कंपन्यांची यादी: CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article