PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती; “या” उमेदवारांना मिळणार संधी..!!

mahamarathijobs.com
11 Min Read

PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 1025 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ऑफिसर क्रेडिट , मॅनेजर फॉरेक्स , मॅनेजर सायबर सेक्युरीटी आणि सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी  या जागा भरण्यात येणार आहे. PNB Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 1025 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

पंजाब नॅशनल बँक भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – ऑफिसर क्रेडिट , मॅनेजर फॉरेक्स , मॅनेजर सायबर सेक्युरीटी, सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी.

👉 इतकी असेल पदसंख्या 1025 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • Open / OBC: 1180/- रुपये (SC / ST / PWbD : 59/- रुपये )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 07 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.pnbindia.in

Punjab National Bank Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ऑफिसर क्रेडिट (Officer- Credit)1000
मॅनेजर फॉरेक्स (Manager Forex)15
मॅनेजर सायबर सेक्युरीटी (Manager – Cyber Security)05
सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी
(Senior Manager – Cyber Security)
05

Salary Details For Punjab National Bank Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
ऑफिसर क्रेडिट (Officer- Credit)36000-1490/7-46430-1740/2-
49910-1990/7-63840
मॅनेजर फॉरेक्स (Manager Forex)48170-1740/1-49910-
1990/10-69810
मॅनेजर सायबर सेक्युरीटी (Manager – Cyber Security)48170-1740/1-49910-
1990/10-69810
सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी
(Senior Manager – Cyber Security)
63840-1990/5-73790-2220/2-
78230

Educational qualifications For Punjab National Bank Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिसर क्रेडिट (Officer- Credit)मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA / CMA (ICWA)  किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य
मॅनेजर फॉरेक्स (Manager Forex)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य + 02 वर्षे कामाचा अनुभव
मॅनेजर सायबर सेक्युरीटी (Manager – Cyber Security)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / आयटी मध्ये इंजिनिअरिंग (B. E. / B. Tech) किंवा MCA + 02 वर्षे कामाचा अनुभव
सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी
(Senior Manager – Cyber Security)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / आयटी मध्ये इंजिनिअरिंग (B. E. / B. Tech) किंवा MCA + 04 वर्षे कामाचा अनुभव

Important Dates

PNB Recruitment 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Punjab National Bank Bharti 2024 details

Organization Name Punjab National Bank
Post NamesOfficer Credit, Manager Forex, Manager – Cyber Security, Senior Manager Cyber Security
Name of ArticlePNB Recruitment 2024
No. of Vacancies1025 Vacancies
Application Last Date25 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.pnbindia.in

PNB Recruitment 2024: Punjab National Bank is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 1025 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 25 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Open / OBC: 1180/- Rs. (SC / ST / PWbD : 59/- Rs.

↘️ Salary: Rs. 36,000/- to Rs. 78,230/-

Age Limit : 21 to 38 years

Application Starting Date: 07 February 2024

Closing Date for Applications: 25 February 2024

Official Website: www.pnbindia.in

PNB Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Officer Credit1000
Manager Forex15
Manager – Cyber Security05
Senior Manager Cyber Security05

Educational qualifications For PNB Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Officer CreditMandatory:
Chartered Accountant (CA) from Institute of Chartered Accountants of India Cost Management Accountant-CMA (ICWA) from Institute of Cost Accountants of India OR Chartered Financial Analyst (CFA) from CFA Institute (USA) OR Full time MBA or Post Graduate Diploma in Management or equivalent with specialization in Finance from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
Manager ForexMandatory:
Full time MBA or Post Graduate Diploma in Management or equivalent with specialization in Finance/ International Business from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
Manager – Cyber SecurityMandatory:
Full time degree in B.E./ B. Tech. in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
Senior Manager Cyber SecurityMandatory:
Full time degree in B.E./ B. Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

PNB Bank Recruitment 2024

How to apply for PNB Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 25 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article