RITES Limited Bharti 2023: राइट्स लिमिटेड अंतर्गत भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

RITES Limited Bharti 2023: राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 257 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
RITES Limited Bharti 2023

RITES Limited Bharti 2023

राइट्स लिमिटेड अंतर्गत ‘ ग्रॅज्युएट अप्रेंटिस , डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. RITES Limited Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 257 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

राइट्स लिमिटेड भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – ग्रॅज्युएट अप्रेंटिस , डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस

इतकी असेल पदसंख्या 257 जागा

वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

  • फी नाही

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट rites.com

RITES Limited Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या 257 रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
ग्रॅज्युएट अप्रेंटिस160
डिप्लोमा अप्रेंटिस28
ट्रेड अप्रेंटिस69

Educational qualifications For RITES Bharti 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी किंवा BA / B. Com / BBA पदवी
डिप्लोमा अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा (3 वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा )
ट्रेड अप्रेंटिसमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + ITI पास (पूर्णवेळ)

How To Apply

  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा उमेदवारांनी  https://nats.education.gov.in /student type.php या लिंक वर नोंदणी करून अर्ज करायचा आहे.
  • ग्रॅज्युएट आणि ITI उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंक वर नोंदणी करून अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यांनतर उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdR81rVXT3Fhmz0ip335kxJpPHPMVtDNlPsvvLGsw4F m5YDRw/viewform या लिंकवर; संबंधित उमेदवारांनी पोर्टलवर भरलेल्या फॉर्म ची SCANNED COPY म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी ज्या संबंधित पोर्टल वर फॉर्म भरला आहे त्या फॉर्म चा फोटो स्कॅन करून किंवा PDF स्वरूपात या लिंकवर जमा करायचा आहे.
  • अर्ज 01 डिसेंबर 2023 या तारखेपासून झाले आहेत.
  • अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता या जाहिरातीची खाली देण्यात आलेली PDF आवश्य वाचावी.
  • जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • ऑनलाईन अर्ज (ऑनलाइन अर्ज (इंजिनिअरिंग & डिप्लोमा) करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • ऑनलाईन अर्ज (ऑनलाइन अर्ज (ITI & BA / B. Com / BBA ग्रॅज्युएट) करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

RITES Bharti 2023 details

Organization NameRITES Limited (RITES)
Post NamesGraduate Apprentice, Diploma Apprentice, Trade Apprentice.
Name of ArticleRITES Limited Bharti 2023
No. of Vacancies257 Vacancies
Application Last Date20 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiterites.com

RITES Limited Bharti 2023:  RITES Limited (RITES) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 257 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 20 December 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: NO FEE

Application Starting Date: 01 December 2023

Closing Date for Applications: 20 December 2023

RITES Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Graduate Apprentice160
Diploma Apprentice28
Trade Apprentice69

Educational qualifications For RITES Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Graduate ApprenticeEngineering Degree OR B. A. / B. Com / BBA Degree
Diploma Apprentice10th + Full time 3 years Engineering Diploma
Trade Apprentice10th + ITI (Full Time) from a recognized Board / University

How to apply for RITES Limited Recruitment 2023

  1. a) Engineering Degree / Diploma candidates must be registered on the National Apprenticeship Training Scheme (NATS) portal i.e., https://nats.education.gov.in/student_type.php ; and ITI Pass or Graduate BA/BBA/B.Com pass candidates must be registered on the National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) portal i.e., www.apprenticeshipindia.gov.in.
  2. b) Once registered on the NATS/NAPS apprenticeship portal, as applicable, the candidates need to LOGIN to the respective NATS/NAPS portal using their User ID/Email ID and APPLY for the Apprenticeship Openings / Opportunities with “RITES Limited” as the Establishment Name.
  3. Applications that are online must be submitted through the official website.
  4. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  5. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  6. According to information on the official webpage the application deadline is 20 December 2023.
  7. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF
CLICK HERE

Online Application (Engineering & Diploma)
CLICK HERE

Online Application (ITI & Graduate B. A. / BBA / B. Com) CLICK HERE

Official Website: CLICK HERE

We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article