SAI Recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये 214 जागांसाठी भरती;ऑनलाईन अर्ज सुरु..!!

mahamarathijobs.com
11 Min Read

SAI Recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदाच्या एकूण 214 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SAI Recruitment 2024

SAI Recruitment 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `हाय परफॉर्मन्स कोच , सिनियर कोच , कोच आणि असिस्टंट कोच या जागा भरण्यात येणार आहे. SAI Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 214 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/  या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – हाय परफॉर्मन्स कोच, सिनियर कोच, कोच, असिस्टंट कोच

👉 इतकी असेल पदसंख्या 214 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.nic.in

SAI Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
हाय परफॉर्मन्स कोच0960 वर्षांपेक्षा जास्त नसावे
सिनियर कोच4550 वर्षांपेक्षा जास्त नसावे
कोच4345 वर्षांपेक्षा जास्त नसावे
असिस्टंट कोच11740 वर्षांपेक्षा जास्त नसावे

Educational qualifications For SAI Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हाय परफॉर्मन्स कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + संबंधित अनुभव
सिनियर कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + 03 वर्षे अनुभव
कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + 05 वर्षे अनुभव
असिस्टंट कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + 07 – 10 वर्षे अनुभव

Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


SAI Bharti 2024 details

Organization NameSports Authority of India (SAI)
Post NamesHigh Performance Coach, Senior Coach, Coach, Assistant Coach
Name of ArticleSAI Recruitment 2024
No. of Vacancies214 Vacancies
Application Last Date14 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitesportsauthorityofindia.nic.in

SAI Recruitment 2024: Sports Authority of India (SAI) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 214 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 30 January 2024 14 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: NO FEE

↘️ Salary: Rs. 50,300/- to Rs. 2,20,000/-

📍 Job Location:  Anywhere in India

Closing Date for Applications: 30 January 2024 14 February 2024

Official Website: sportsauthorityofindia.nic.in

SAI Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
High Performance Coach09
Senior Coach45
Coach43
Assistant Coach117

Educational qualifications For SAI Bharti 2024

Name of PostEducational Qualification
High Performance CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience
Senior CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience
CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience
Assistant CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience

How to apply for SAI Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 30 January 2024 14 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article