Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात 219 जागांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज !!

mahamarathijobs.com
3 Min Read

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 219 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 219

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.उच्चश्रेणी लघुलेखक10
02गृहपाल/अधिक्षक (महिला)92
03.गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण)61
04वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
05.निम्नश्रेणी लघुलेखक03
06.समाज कल्याण निरीक्षक39
07लघुटंकलेखक09

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र 01: i) 10वी पास ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि.  किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. iv) MS-CIT किंवा समतुल्य 
  • पद क्र 02, 03, 04 आणि 06: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य 
  • पद क्र 05: i) 10वी पास ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि.  किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. iv) MS-CIT किंवा समतुल्य 
  • पद क्र 07: i) 10वी पास ii) लघुलेखन 80 श.प्र.मि iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क/Application Fee: 1000/- रुपये (मागासवर्ग: 900/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: पुणे, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 11 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: sjsa.maharashtra.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article